Friday, October 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरात युवक काँग्रेस झाला आक्रमक ; अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 May 2023
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुर शहराच्या विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी सोलापुर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुर महानगरपालिका गेट समोर नाकर्त्या भाजप आणि प्रसाशनाच्या विरोधात बोंबाबोंब करून मटकाफोड़ आंदोलन करण्यात आले.

यावेळी नागरिक त्रस्त, मंत्री उद्घाटनात व्यस्त, नाकर्त्या भाजप सरकारचा निषेध असो, पाणी दया नाही तर खुर्च्या खाली करा, अशा जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी गणेश डोंगरे म्हणाले, भाजप सरकारच्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे, नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या अनेक महिन्यापासुन सोलापुर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असुन यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळा असल्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे. पण केंद्रात, राज्यात, आणि महापालिकेत सत्ता असताना भाजपवाल्यांना पाणी पुरवठा नियोजन करता आले नाही. उलट सत्ताधारी भाजपा आमदार आंदोलने आणि मंत्र्याकड़े तक्रार करत आहेत यावरून हेच दिसून येते की यांचा प्रशासनावर वचक नाही. सुशीलकुमार शिंदे यांनी मंजूर करून आणलेल्या दुहेरी पाईपलाइनच्या कामाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून सुद्धा गेल्या अनेक वर्षात त्याचे काम सुरू करता आले नाही. भाजप पदाधिकार्यांच्या टक्केवारीच्या भानगडीमुळे काम सुरु होईना. जनता त्रस्त असताना भाजपचे मंत्री उद्घाटनात व्यस्त आहेत. जनतेच्या प्रश्नांकड़े त्यांचे लक्ष नाही. म्हणून सोलापुरच्या जनतेला त्रास देणाऱ्या नाकर्त्या भाजप सरकार आणि महानगपालिका प्रशासनाच्या विरोधात आज आंदोलन केले आहे. आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास संबधित अधिकाऱ्यांना काळे फ़ासणार आसल्याचे सांगितले.

यावेळी युवक काँग्रेस शहराध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, प्रवीण जाधव, विश्वराज चाकोते, तिरुपती परकीपंडला, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, शरद गुमटे, महेंद्र शिंदे, संजय गायकवाड, दाऊद नदाफ, युवराज जाधव, समीर काझी, अशुतोष वाले, धीरज खंदारे, मनोहर चकोलेकर, अजिंक्य पाटील, चंद्रकांत नाईक, बबलू जाधव, यासीन शेख, शिवराज कोरे, किरण राठोड, ओंकार पवार, निखिल पवार, गणेश देवसानी, आकाश भोसले व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.

SendShareTweetSend
Previous Post

सुभाष देशमुखांना खालून चिठ्ठी आली, अन् आमदार बापूंनी भरला प्रशासनाला दम

Next Post

एकीकडे हजारोंना दिला लाभ तर दुसरीकडे तहसिलदार लिंबारे यांची स्वतःसाठी माफक अपेक्षा ; दक्षिण सोलापूरच्या शासन आपल्या दारी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

एकीकडे हजारोंना दिला लाभ तर दुसरीकडे तहसिलदार लिंबारे यांची स्वतःसाठी माफक अपेक्षा ; दक्षिण सोलापूरच्या शासन आपल्या दारी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002214
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group