Saturday, August 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात 2 ऑक्टोबरला शिक्षक करणार आक्रोश ; “शाळाबाहय अशैक्षणिक कामे बंद करा व “आम्हाला फक्त शिकवु दया”

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 September 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  

सोलापूर  – “शाळाबाहय अशैक्षणिक कामे बंद करा व “आम्हाला फक्त शिकवु दया” ची आर्त मागणी करिता महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या आदेशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून  सोमवार दि. 2 ऑक्टोंबर 2023 रोजी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे. या जिल्हयात काढण्यात येणाऱ्या मोर्चेच्या नियोजनाकरिता बोलावण्यात आलेल्या सोलापूर जिल्हा प्रा. शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत बोलतांना शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी मोर्चा पगार व भत्यासाठी नाही तर आम्हाला फक्त शिकवु द्या म्हणून असल्याचे प्रतिपादन केले.


आज सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात  सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ कार्यकारी मंडळाची सभा राज्याचे कार्यकारी अध्यक्ष म. ज. मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत बाळकृष्ण तांबारे हे जिल्हा निरीक्षक म्हणून उपस्थित होते. 


यावेळी सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष तात्यासाहेब यादव, महादेव जठार, धाराशीवचे जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, राज्य उपाध्यक्ष संजय चेळेकर, सरचिटणीस सुर्यकांत हत्तूरे ( डोगे ), राज्य कार्यकारी अध्यक्ष मोरे यांची भाषणे झाली.  

 

या आहेत प्रमुख मागण्या                                                                                                                                                                

1. शाळाबाह्य अशैक्षणिक कामे बंद करा व आम्हाला फक्त मुलाना शिकवू दया.

2. जुनी पेन्शन लागू करण्यात यावी.

3. शाळा बचावासाठी सरकारी शाळा कार्पोरेट कंपन्याना न देणे.

4. शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावी.

5. लोकप्रतनिधींकडून अवमानकारक वक्तव्ये थांबवण्यात यावी.

6. मुख्यालय राहणे अट रद्द व्हावी.

7. संच मान्यता त्रुटी दूर करण्यात यावी.

8. बदली प्रक्रिया त्रुटी दूर करावी.

9. नवीन शिक्षक भरती पूर्वी जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात यावी.

10. नवीन शिक्षक भरती करण्यात यावी. 

11. MS-CIT अट शिथिल करण्यात यावी.

12. शिक्षकांना १०-२०-३0 आश्वासित प्रगती योजना लागु करावी.

13. सर्व थकित बिलासाठी त्वरीत अनुदान मिळावे. 


या सभेत राज्य उपाध्यक्ष विजय तडकलकर, नेते बाबासाहेब पाटील, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रणजीत थिटे, कोषाध्यक्ष महादेव जठार, उपाध्यक्ष ईरण्णा मैंदर्गी, संजय इरवाडकर, पंडीत साबा, दत्ता एडगे, संभाजी तानगावडे, संजय काशीद, रमेश शिंदे, जैनजांगडे, परमेश्र्वर किणगी,  मोहन अवताडे, शंकरनळे, राजकुमार कोरे, तुकाराम जावीर, श्रीकांत जाधव, श्रीधर साखरे, सुचेंद्र बनसोडे सह  जिल्हा तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

आ.बच्चू कडू यांचा निशाणा कुणावर? समाज कल्याणच्या दिव्यांग विभागात पैसे खाणाऱ्या औलादीला…….

Next Post

सोलापूर ब्रेकींग : काँगेस सचिव राजन कामत यांची पक्षातून हकालपट्टी ; अध्यक्ष चेतन नरोटे झाले आक्रमक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर ब्रेकींग : काँगेस सचिव राजन कामत यांची पक्षातून हकालपट्टी ; अध्यक्ष चेतन नरोटे झाले आक्रमक

ताज्या बातम्या

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994578
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group