Saturday, August 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात वीर सावरकर गौरव यात्रा उत्साहात ; भाजप नेत्यांची उपस्थिती सर्वाधिक तर शिवसेनेचे ठराविक नेतेच उपस्थित

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 April 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बाबत काढलेल्या अपशब्दाच्या निषेधार्थ भाजप व शिवसेना एकत्र येऊन संपूर्ण राज्यात गौरव यात्रेचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या सोलापुर शहर मध्य विधानसभा मतदार संघात रविवार 2 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजन करण्यात आले होते.  रविवारी रंगभवन चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील राजांच्या पुतळयास अभिवादन करून वीर सावरकर गौरव यात्रेस शुभारंभ करण्यात आला.

या यात्रेत खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार नरसिंग मेंगजी, भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, चन्नवीर चिट्टे, माजी नगरसेवक नागेश वल्याळ, सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, माजी महापौर श्रीकांचना यंनम, इंदिरा कुडक्याल, अक्षय अंजिखाने, प्रेम भोगडे, शिवकुमार कामाठी यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोलापुरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रमुख नेते म्हणून जिल्हाप्रमुख अमोल शिंदे हेच उपस्थित दिसून आले इतर काही नेत्यांनी मात्र या यात्रेकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आलं.

छत्रपती रंगभवन चौकातून सुरू झालेली ही यात्रा सिविल हॉस्पिटल वोटफाडी चौक पोलीस मुख्यालय समोरून यात्रेचा सांगता वीर सावरकर पुतळा अशोक चौक येथे समारोप झाला.

विक्रम देशमुख म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये यांचे जाज्वल्य योगदान होते, सर्वाधिक काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले म्हणून वीर सावरकर यांचे नाव आहे, हे देश विसरून चालणार नाही. राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी ही यात्रा नाही, तर राहुल गांधी यांनी अनेक खटल्यांमध्ये जाहीर माफी मागितली आहे त्यामुळे यापुढे गांधी यांची कुठलीही चूक हिंदुत्ववादी युवक खपवून घेणार नाही अशी भूमिका मांडली.

अमोल शिंदे म्हणाले, आज या यात्रेतील उत्साह पाहिला तर देशाला खऱ्या अर्थाने कुठला विचारू शकतो तर तो स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही यात्रा काढण्यात आलेली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

प्रभाग 26 मधील कल्याण नगरात आमदार सुभाष देशमुख यांच्या आमदार फंडातून 60 लाखाच्या विकास कामाचे उद्घाटन

Next Post

वादग्रस्त कार्यकारी अभियंता दीपक कोळी दोन दिवस झेडपीत ठाण मांडून ; काय करत होते नक्की

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

वादग्रस्त कार्यकारी अभियंता दीपक कोळी दोन दिवस झेडपीत ठाण मांडून ; काय करत होते नक्की

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996690
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group