Saturday, August 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रभाग 26 मधील कल्याण नगरात आमदार सुभाष देशमुख यांच्या आमदार फंडातून 60 लाखाच्या विकास कामाचे उद्घाटन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 April 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रभाग 26 मधील कल्याण नगर भाग एक व दोन येथे हदवाढ  झाल्यापासून कोणत्याच सुविधा झाल्या नव्हत्या, नगरसेविका राजश्री चव्हाण निवडून आल्यापासून सदर नगरामध्ये ड्रेनेज व पाण्याची पाईपलाईन त्यांचे फंडातून व आमदार सुभाष बापू देशमुख यांचे आमदार फंडातून करून घेतले होते. व नंतर अंतर्गत रस्ते करणे जरुरीचे होते या नगरामधील नागरिक हे नगरसेविका राजश्री चव्हाण यांना अनेक निवेदने दिली होती त्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल हिरेपट व नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी नगरामध्ये अंतर्गत रस्ते करण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांना निवेदन दिले होते व सतत पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत आमदार देशमुख यांनी जवळपास 60 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला व प्रत्यक्ष कामाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते करण्यात आले.

त्यावेळी तेथे जमलेले अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही जवळपास 32 वर्षापासून सदर नगरामध्ये रहात असून आमच्या नगराकडे कोणीच लक्ष देत नव्हते व प्रत्येक निवडणुकीत आम्हाला फक्त आश्वासन शिवाय काहीच मिळत नव्हते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात जूळे सोलापुरातील अनेक नगरासाठी मंजूर झालेला निधी स्थगिती दिल्यानेच जुळे सोलापूरचा विकास खुंटला होता. परंतु आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील शिंदे-फडणवीस सरकार आल्याने विकास कामे जोमाने होत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जनता खुश आहेत असे मनोगत नगरातील ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग,तरुण वर्ग यांनी बोलून दाखवले.

त्यावेळी मंडल अध्यक्ष महेश देवकर, दक्षिण सरचिटणीस शिवराज सरतापे, विशाल गायकवाड, श्रीशैल हिरेपट, आनंद बिराजदार, परमेश्वर माळगे, अनुराधा खारे, शिवाजी काळे तसेच सदर नगरातील असंख्य ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, तरुणवर्ग, उपस्थित होते व त्यांच्या नगराचा कायापालट होत असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडुन वाहत होता.

SendShareTweetSend
Previous Post

बोधिसत्व डॉ आंबेडकर जयंती महामंडळाच्या बैठकीकडे भीमसैनिकांचे लागले लक्ष ; कोण होणार अध्यक्ष?

Next Post

सोलापुरात वीर सावरकर गौरव यात्रा उत्साहात ; भाजप नेत्यांची उपस्थिती सर्वाधिक तर शिवसेनेचे ठराविक नेतेच उपस्थित

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात वीर सावरकर गौरव यात्रा उत्साहात ; भाजप नेत्यांची उपस्थिती सर्वाधिक तर शिवसेनेचे ठराविक नेतेच उपस्थित

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996692
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group