Saturday, July 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सपाटे कोठेंचे मनोमिलन ; राष्ट्रवादीच्या प्रभाग संवाद यात्रेचे बिगुल वाजले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 August 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महेश कोठे आणि मनोहर  सपाटे यांचे राजकीय शत्रुत्व सर्व परिचित आहे, महेश कोठे हे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कोठेंच्या पराभवास  सपाटे कारणीभूत होते, त्यानंतर महापालिका निवडणुकीत सपाटे यांचा पराभव महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांनी केला यानंतर राजकीय शत्रुत्व वाढतच गेले, अशातच कोठे शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मात्र कोठें ना विरोध करत आहेत त्यामध्ये सपाटे यांचा ही समावेश आहे, दरम्यान राष्ट्रवादीने महापालिका निवडणुकीची सर्व सूत्र कोठे यांच्या ताब्यात देण्याच नियोजन केले आहे, सपाटे यांनाही समज देण्यात आलाय त्यामुळे सपाटे कोठें सोबत जुळवून घेतल्या शिवाय पर्याय नाही.

येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील सर्व 26 प्रभागात राष्ट्रवादीने संवाद यात्रा कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.त्यानिमित्त बैठक घेतली या बैठकीला सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फ्रंटल, सर्व प्रमुख सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, शहराध्यक्ष भारत जाधव व शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली माजी महापौर महेश कोठे, नगरसेवक तौफिक शेख,  प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार, माजी महापौर सुभाष पाटणकर, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे,  पद्माकर  काळे, राजन जाधव,नगरसेविका सुनिता रोटे, युवक शहर अध्यक्ष जुबेर बागवान आदी तसेच इतर ज्येष्ठ नेते, प्रांतिक सदस्य यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली.

सोलापूर महानगर पालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी संपूर्ण राष्ट्रवादी परिवार या नियोजनात्मक प्रभाग संवाद यात्रेच्या आयोजनात जूटला असून संपूर्ण शहर त्यानिमित्ताने राष्ट्रवादीमय करण्याचा मानस यावेळी प्रत्येकांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे महेश कोठे व मनोहर सपाटे या दोन नेत्यांचे मनोमिलन झाल्याचं चित्र दिसून आलं.

या बैठकीत येत्या पाच सप्टेंबर पासून शहरातील सकाळ व संध्याकाळ अशा दोन वेळी एकूण 26 प्रभागात तेरा दिवस प्रभाग संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार असून त्याची प्रमुख जबाबदारी शहर मध्य, उत्तर, दक्षिण विधानसभा अध्यक्ष यांच्यावर सोपविण्यात आली असून नियोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रम अंतर्गत त्या – त्या प्रभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहतील. यावेळी अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्व जेष्ठ नेते, प्रांतिक सदस्य व फ्रंटल सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष हे त्याठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असतील.

SendShareTweetSend
Previous Post

एमआयएम नेते अन्वर सादात यांच्या दौऱ्याने कार्यकर्ते “चार्ज” ; महापालिकेत एमआयएम किंगमेकरच्या भूमिकेत असेल

Next Post

ब्रेकिंग ! सोलापूरात पोलिसांनी केले भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक ; हे आहे कारण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग ! सोलापूरात पोलिसांनी केले भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक ; हे आहे कारण

ताज्या बातम्या

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

10 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026

क्राईम

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

by प्रशांत कटारे
10 July 2026
0

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्....... सातारा जिल्ह्यातून सोलापूरला परीक्षेसाठी आलेली एक विवाहित महिला तिच्या मैत्रिणीच्या...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986972
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group