Monday, October 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या पुरस्काराने सोलापूरचे अमोल उंबरजे सन्मानित ; यासाठी झाला सन्मान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 November 2023
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाएनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांनी महा एनजीओ फेडरेशन व सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज् च्या माध्यमातून कोविड व त्यानंतरच्या काळामध्ये केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना जागतिक पातळीवर काम करणारी संस्था वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या वतीने सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

हा पुरस्कार वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे व्हाईस प्रेसिडेंट मेहबूब सय्यद यांच्या हस्ते व महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या उपस्थितीत देण्यात आला. महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर विविध उपक्रम राबवून सामाजिक कार्य करत असतात.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे व्हाईस प्रेसिडेंट मेहबूब सय्यद म्हणाले, अमोल उंबरजे यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. त्यामुळेच त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी अमोल उंबरजे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पुरस्कारार्थी अमोल उंबरजे म्हणाले, अनेक सामाजिक उपक्रम राबवत असताना खूप अडचणी येत असतात त्या अडचणींना मात करून आपण कोविडकाळात व त्यानंतरच्याही काळात अनेक सामाजिक व आरोग्य विषयी उपक्रम राबवित आहोत. जागतिक पातळीवर काम करणारी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड अशा संस्थेंकडून मिळणाऱ्या पुरस्काराने अजून अधिकाधिक सामाजिक कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते. 

माझ्या सामाजिक कार्यात विश्वास कुलकर्णी, शेखर मुंदडा, अपूर्वा कुलकर्णी, पूर्वा केसकर, अनघा परांजपे, ऋषिकेश कुलकर्णी, विजय साने, मुकुंद शिंदे, शशांक ओंबासे, रामेश्वर फुंडीपल्ले, योगेश बजाज, गणेश बाकले, अक्षय महाराज, महेश कासाट यांचे नेहमी सहकार्य मिळत असते. तसेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड उपाध्यक्ष महबूब सय्यद व त्यांच्या संपूर्ण टीमचा मी आभारी आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात संविधान दिन उत्साहात साजरा ; अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले उद्देश पत्रिकेचे वाचन

Next Post

भाजपच्या सुरेश पाटलांना थेट प्रदेशवर काम करण्याची संधी ; या मोर्चाचे झाले प्रदेश उपाध्यक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भाजपच्या सुरेश पाटलांना थेट प्रदेशवर काम करण्याची संधी ; या मोर्चाचे झाले प्रदेश उपाध्यक्ष

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002333
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group