Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

युवा ग्रामपंचायत सदस्य “विकास”ला जिल्ह्यावर भाजपकडून मोठी संधी ; थेट या पदावर निवड

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी वाघोली (ता. मोहोळ) येथील ग्रामपंचायतीचे बिनविरोध सदस्य पदी निवड झालेल्या विकास वाघमारे यांची नुकतीच भारतीय जनता पार्टीने आपल्या युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड केली आहे. भारतीय जनता पार्टीचा युवा आणि अभ्यासू चेहरा म्हणून विकास वाघमारे यांची ओळख आहे. सामान्य कुटुंबातून पुढे आलेले विकास वाघमारे यांनी वयाच्या 17 व्या वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी संघटनेत काम करायला सुरुवात केली होती. 

पुढे अभाविपमध्ये सोलापूर शहरातील शिवाजी भाग सहमंत्री, शिवाजी भागमंत्री, सोलापूर शहर कार्यालय मंत्री, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, कला मंच शहर प्रमुख, प्रतिभा संगम संचलन समितीमध्ये सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यानंतर 2016 मध्ये JNU का सच कार्यशाळेसाठी भोपाळ, उत्तर प्रदेश येथे उपस्थिती लावली होती. त्यानंतर सामाजिक क्षेत्रात त्यांनी सक्रियपणे काम सुरू केले आहे. त्यांना सरचिटणीस पदी निवड केल्यामुळे मोहोळ तालूक्यासह जिल्ह्यात संघटनवाढीसाठी फायदा होणार आहे. विद्यार्थी संघटनेत काम केल्यामुळे त्यांना संघटन बांधणी आणि विविध उपक्रमांचा अनुभव आहे.

लेखन क्षेत्रात विशेष आवड असल्याने राजकारण, सामाजिक व ग्रामीण स्थितीवर प्रामुख्याने सडेतोड लेखन करत असतात. खूप कमी कालावधीत विकास वाघमारे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. अभ्यासू आणि सडेतोड भूमिकांमुळे राज्यभरात आपली एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. राजकारणाचा कोणताही वारसा नसताना केवळ जिद्द, चिकाटी आणि सातत्य यामुळे आज जिल्हा सरचिटणीस पदावर त्यांना संधी मिळाली आहे.

या निवडीनंतर भाजपा पक्षश्रेष्ठी व विविध क्षेत्रातील मान्यवारांसोबतच नागरिकांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मोहोळच्या पश्चिम भागातून सोलापूर जिल्ह्यावर भारतीय जनता पार्टीने दिलेली संधी आगामी काळात आपल्या कामातून अजून ठसा उमटावेल ही अपेक्षा.

भाजपाचा अंत्योदय कल्याणाचा विचार सत्यात उतरवत युवकांची संघटन बांधणी करणार – विकास वाघमारे

माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता युवा मोर्चामध्ये जिल्हा सरचिटणीस पदावर काम करण्याची संधी दिली आहे. जास्तीत जास्त युवकांना सोबत घेत जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी पक्ष वाढविण्यासाठी काम करणार आहे. सोबतच अंत्योदय घटकांच्या कल्याणाचा भाजपाचा विचार सत्यात उतरवणार आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये कायकर्त्यालाच संधी दिली जाते, आज पुन्हा एकदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देऊन हेच सिद्ध झाले आहे. पक्षनेतृत्वाचे धन्यवाद असे मत विकास वाघमारे यांनी बोलताना व्यक्त केले.

SendShareTweetSend
Previous Post

मोठी कारवाई ; दोन हजार किलो चहापत्ती जप्त ; याठिकाणी झाली कारवाई

Next Post

सुशीलकुमार व सुशील नाव असणाऱ्यांनो तुमच्यासाठी खुशखबर ; 4 सप्टेंबरची आहे विशेष ऑफर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सुशीलकुमार व सुशील नाव असणाऱ्यांनो तुमच्यासाठी खुशखबर ; 4 सप्टेंबरची आहे विशेष ऑफर

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996487
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group