Thursday, September 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांचे बनावट नोटांचे रॅकेट होते ; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 November 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांचे अंडरवर्ल्ड कनेक्शनचा हायोड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान बुधवारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बनावट नोटांचं रॅकेट चालवत होते असा गंभीर आरोप करत देवेंद्र फडणवीसांवर हायड्रोजन बॉम्ब टाकला.

दरम्यान, नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत फडणवीसांवर गंभीर आरोप केले. ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतकवाद, काळं धन संपणार, तसंच, मोठ्या प्रमाणात खोट्या नोटा आहेत त्या संपवण्यासाठी नोटबंदी करतोय, असं सांगितलं होतं. नोटबंदी नंतर २०००, ५०० च्या खोट्या नोटा सापडल्या. ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत एकही महाराष्ट्रात खोट्या नोटांचं प्रकरण समोर आलं नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाखाली बनावट नोटांचा खेळ महाराष्ट्रात सुरु होता. ८ ऑक्टोबर २०१७ ला महसूल गुप्तचर संचालनालयाने बीकेसीमध्ये एक छापेमारी केली. यात १४ कोटी ५६ लाख बनावट नोटा पकडल्या गेल्या. ते प्रकरण दाबण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केला. यामध्ये मुंबईमध्ये एकाला अटक, पुण्यात अटक इम्रान आलम शेख, रीयाज शेख याला अटक झाली.

कारवाईत ८ लाख ८० हजार सापडल्याचं सांगून हे प्रकरण दाबण्यात आले. पाकीस्तानच्या खोट्या नोटा चालण्यासाठी रॅकेट चालवणाऱ्यांना अटक होते आणि काही दिवसात जामीन होतो. हे प्रकरण एनआयएला दिलं नाही. नोट कुठून आल्या याचा तपास पुढे गेला नाही. कारण जे बनावट नोटांचं रॅकेट चालवत होते त्यांना तत्कालीन सरकारचा पाठिंबा होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. गोष्ट सांगण्यात आली की काँग्रेसचा नेता आहे, या शहरात तो काँग्रेसचा कधी नेता नव्हता. जर रॅकेटमधअये सापडले तर काँग्रेसवर बील फाडा, असा कट होता.

या रॅकेटमध्ये इम्रान आलम शेख याला पकडण्यात आलं. इम्रान आलम शेख हा हाजी अरफात शेख यांचा छोटा भाऊ आहे. हाजी अरफात शेख यांना देवेंद्र फडणवीसांनी पक्षात घेऊन अल्पसंख्याक आयोगचा अध्यक्ष केलं, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

SendShareTweetSend
Previous Post

‘शहर मध्य’मध्ये एकच चर्चा, निवडून निवडून येणार कोण? ‘श्रीकांत’ वाडेकर शिवाय दुसरं कोण ; ताईंचं मिळणार पाठबळ

Next Post

कार्तिक वारी : पंढरपूर शहरातील वाहतूकीचे आदेश ; अशी असेल 15 नोव्हेंबर पर्यंत वाहतूक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

कार्तिक वारी : पंढरपूर शहरातील वाहतूकीचे आदेश ; अशी असेल 15 नोव्हेंबर पर्यंत वाहतूक

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000891
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group