Saturday, July 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग ! सोलापूर महापालिकेसाठी दोन सदस्य प्रभाग पद्धत होणार?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 August 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 18 महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काही महापालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह असल्याचे समजते.

त्यामुळे कायद्यातून बदल होण्याची शक्यता आहे. याआधी प्रभाग पद्धतीसाठी केलेल्या कायद्यात बदल करता येऊ शकतो, असे राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, त्याबाबतचा अंतिम निर्णय सरकारच घेऊ शकते, असेही स्पष्ट केले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड  महापालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग जवळपास निश्चित असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अप्रत्यक्षपणे सांगितले. मात्र, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह १८ महापालिकांसाठी एक सदस्य प्रभागरचना राहणार आहे. त्यानुसार प्रभागांचा कच्चा आराखडा करण्याचा आदेश येत्या फेब्रुवारीपर्यंत (२०२२) मुदत संपणाऱ्या महापालिकांच्या आयुक्तांना निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारच्या कायद्यात बदल करून प्रभागरचना बदलता येऊ शकते, असे राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकांतील भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व कमी करण्यासाठी प्रभागरचनेत बदल करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारने केल्या. त्यातून चारऐवजी एक-दोन सदस्यीय प्रभागाला या सरकारचे प्राधान्य राहिले. त्याचाच भाग म्हणून २०२० मध्ये मुदत संपलेल्या काही महापालिकांच्या निवडणुकांसाठी एक सदस्य प्रभाग पद्धतीचा कायदाही सरकारने केला. मात्र, २०२२ मध्ये होणाऱ्या काही म्हणजे, मुंबई वगळता विशेषतः पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूरसारख्या महापालिकांच्या निवडणुकांसाठी दोन सदस्यीय प्रभागरचना राहणार असल्याचे संकेत ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी दिले होते.

महापालिकांच्या निवडणुकांसाठी एक सदस्य प्रभागरचनेचा कच्चा आराखडा करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने राज्यातील १८ महापालिकांसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धत राहणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, काही महापालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभागांची शक्यता असून, त्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूरचा समावेश असेल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी राज्य सरकारच्या ३१ डिसेंबर २०१९ च्या कायद्यात बदल करावा लागणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

नगरसेविका सीमा पाटील यांचा पाठपुरावा ; वार्डात फवारणी सुरू

Next Post

काँग्रेसकडून ग्रामीण भागातील या युवा चेहऱ्याला थेट प्रदेशवर संधी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काँग्रेसकडून ग्रामीण भागातील या युवा चेहऱ्याला थेट प्रदेशवर संधी

ताज्या बातम्या

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

10 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026

क्राईम

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

by प्रशांत कटारे
10 July 2026
0

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्....... सातारा जिल्ह्यातून सोलापूरला परीक्षेसाठी आलेली एक विवाहित महिला तिच्या मैत्रिणीच्या...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1987003
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group