Saturday, July 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग ! जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी संतोष जाधव यांची पुण्याला बदली, सुनील खमितकर यांची नियुक्ती, नागनाथ चौगुले पुन्हा सोलापूरला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 September 2021
in solapur
0
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव यांची पुणे या ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी पदी बदली झाली आहे.

 तर त्यांच्या जागेवर लातूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौघुले हे पुन्हा सोलापूरला येत असून त्यांच्याकडे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण हीच जबाबदारी देण्यात आली आहे. परभणीचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन कवडे यांची संशोधन अधिकारी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर या पदावर नियुक्ती झाली आहे. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव यांची केवळ एका वर्षाच्या आतच बदली करण्यात आली आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मागील वर्षभरात काम केले आहे मात्र समाजकल्याण सहाय्यक आयुक्त म्हणून आलेले नागनाथ चौगुले हे यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण अधिकारी त्यानंतर   सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या दोन्ही पदावर त्यांनी काम केले आहे त्यानंतर त्यांना उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती करण्यात आली त्यांची  सोलापुरात त्याच पदावर नियुक्ती देण्यात आली आहे .

SendShareTweetSend
Previous Post

आमदार राजेंद्र राऊत यांचा यशस्वी प्रयत्न ; जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले त्वरित आदेश

Next Post

खाली सोळा मगरी, वर मांज्यात फसलेल्या दोन घारी ; वन्यजीव प्रेंमीचे धाडस मग काय घडले वाचा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

खाली सोळा मगरी, वर मांज्यात फसलेल्या दोन घारी ; वन्यजीव प्रेंमीचे धाडस मग काय घडले वाचा

ताज्या बातम्या

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

10 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026

क्राईम

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्…….

by प्रशांत कटारे
10 July 2026
0

सोलापुरातून फलटणची विवाहिता बेपत्ता ; आयटीआयला परीक्षा द्यायला आली अन्....... सातारा जिल्ह्यातून सोलापूरला परीक्षेसाठी आलेली एक विवाहित महिला तिच्या मैत्रिणीच्या...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986956
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group