Tuesday, September 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रह्मदेवदादा माने प्रतिष्ठानच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन ; क्रिडा क्षेत्रातील खेळाडुसाठी यावर्षीपासून स्व.पै.खाशाबा जाधव क्रिडा पुरस्कार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 January 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- सहकार तपस्वी स्व. ब्रह्मदेवदादा माने प्रतिष्ठानचे वतीने देण्यात येणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक, कृषी-सहकार,महिला जागृती तसेच भारताचे सर्वप्रथम वैयक्तिक आँलिम्पिक पदक विजेते स्व.पै खाशाबा जाधव क्रिडा पुरस्कारासाठी संस्था/व्यक्तीनी योग्य माहितीसह प्रस्ताव 5 फेब्रुवारी पर्यंत सादर करण्याचे आवहान प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीपराव माने यांनी केले आहे.

 सोलापूर जिल्ह्यात अंत्यत प्रतिष्ठेचे समजले जाणारे व देखण्या आयोजनात देण्यात येणाऱ्या मा. ब्रह्मदेव माने प्रतिष्ठानचे शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था/व्यक्तींसाठी1)कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक पुरस्कार, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था/ व्यक्तीसाठी2) छत्रपती राजर्षी शाहू सामाजिक पुरस्कार,शेती अथवा सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था/व्यक्तीसाठी 3)महात्मा फुले कृषी- सहकार पुरस्कार ,महिला क्षेत्रात जनजागृती व उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला संस्था/महिला व्यक्तीसाठी 4)मातोश्री कै.सौ. सुमित्रादेवी माने महिला जागृती पुरस्कार तसेच यावर्षीपासुन नव्याने क्रिडा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था खेळाडूसाठी5)स्व.पै.खाशाबा जाधव क्रिडा पुरस्कारासाठी 5 फेब्रुवारीपर्यंत आवश्यक माहिती,संदर्भासह प्रस्ताव ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँक सिध्देश्वर पेठ जिल्हा परिषद समोर सोलापूर या कार्यालयात पाठवावेत.

 सदर  प्रस्तावासंदर्भात  त्या-त्या क्षेत्रातील तज्ञाकडून संस्थाची/व्यक्तीची निवड करण्यात येईल तरी जिल्ह्यात शैक्षणिक, सामाजिक, कृषी-सहकार, महिला जागृती व क्रिडा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती संस्थांनी आवश्यक माहितीसह प्रस्ताव वेळेत पाठवण्याचे आवहान संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीपराव माने यांनी केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

क्या बात है ! दिनदर्शिकेतून विषमुक्त अन्न सेवन संकल्पना ; पाहण्यासाठी क्यू आर कोड ही उपलब्ध ; बातमी नक्की वाचा

Next Post

सोलापुरातून दोन मुलींना पळवून नेल्याची तक्रार ; या भागातील आहेत अल्पवयीन मुली

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरातून दोन मुलींना पळवून नेल्याची तक्रार ; या भागातील आहेत अल्पवयीन मुली

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000738
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group