Wednesday, June 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

क्या बात है ! दिनदर्शिकेतून विषमुक्त अन्न सेवन संकल्पना ; पाहण्यासाठी क्यू आर कोड ही उपलब्ध ; बातमी नक्की वाचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 January 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पतसंस्था क्रमांक 1 चा नुतन वर्षाच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाला. यावर्षी दिनदर्शिकेच्या माध्यमातून विषमुक्त अन्न सेवन ही संकल्पना पतसंस्थेने मांडली आहे. त्याचबरोबर या संकल्पनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी दिनदर्शिकेवर क्यूआर कोड दिला आहे. या क्युआर कोडच्या माध्यमातून लोक अधिक माहिती घेवू शकतात.

 सीईओ स्वामी म्हणाले, वाढत्या लोकसंख्येला लक्षात घेऊन शेती उत्पादन वाढवण्यासाठी चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी शेती क्षेत्रात हरित क्रांती झाली. त्यानंतर शेती उत्पादन वाढले परंतु हे करीत असताना हरित क्रांती सोबतच शेतीचे रासायनिकरण झाले. हेच शेतीचे रासायनिकरण आज मानवी हितासाठी घातक ठरत आहे. खते व अनेक प्रकारच्या औषधी फवारण्यांमुळे आपले अन्न विषयुक्त झाले आहे. आज आपण विषयुक्त अन्न 100% टाळू शकत नसलो तरी रानभाज्या, रानफळे अथवा परसबागेत स्वतः भाज्या पिकवून बऱ्याच प्रमाणात ते कमी करु शकतो. पतसंस्था क्रमांक 1 ही नेहमीच नविन संकल्पना मांडत असते परंतु यावर्षी पतसंस्थेने तमाम मानवी हितासाठी विषमुक्त आहाराची संकल्पना मांडून मोठे काम केले आहे. याबद्दल मी मनापासून सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करतो. 

दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यानंतर तिळगुळ वाटप व महिला कर्मचाऱ्यांचे हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला. यावेळी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त पत्रकार विक्रम खेलबुडे, शरीफ सय्यद, गौतम गायकवाड व प्रशांत कटारे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, यांनीही उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या  उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, पंडीत भोसले, सुनील कटकधोंड, समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण जावेद शेख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते, गटविकास अधिकारी मोहोळ आनंदकुमार मिरगणे व पंढरपूर प्रशांत काळे, लेखा अधिकारी कैलास कुंभार, वैभव राऊत, चंद्रकांत पाटील, मुनाफ अडते, मल्हारी बनसोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस.पी.माने यांनी केले तर प्रास्ताविक चेअरमन विवेक लिंगराज तर आभार प्रदर्शन व्हाइस चेअरमन सुहास चेळेकर यांनी केले.

 या कार्यक्रमास  ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख, विष्णु पाटील, दीपक घाडगे, हरीबा सपताळे, धन्यकुमार राठोड,दत्तात्रय घोडके, अनिल जगताप,शाहजान तांबोळी, सुंदर नागटिळक, शेखर जाधव, सुखदेव भिंगे, त्रिमुर्ती राऊत, मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगिरी , सचिव दत्तात्रय देशपांडे आदी उपस्थित होते. 

SendShareTweetSend
Previous Post

बापू सदाफुले व प्रशांत कटारे यांचा सत्कार ; भालचंद्र साखरे मित्र परिवाराचे आयोजन

Next Post

ब्रह्मदेवदादा माने प्रतिष्ठानच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन ; क्रिडा क्षेत्रातील खेळाडुसाठी यावर्षीपासून स्व.पै.खाशाबा जाधव क्रिडा पुरस्कार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रह्मदेवदादा माने प्रतिष्ठानच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन ; क्रिडा क्षेत्रातील खेळाडुसाठी यावर्षीपासून स्व.पै.खाशाबा जाधव क्रिडा पुरस्कार

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985949
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group