Wednesday, July 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पंढरपूर स्वतंत्र जिल्हा ठरावावर कदापि सही करणार नाही ; अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे असे का म्हणाले?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेमध्ये सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य एडवोकेट सचिन देशमुख यांनी पंढरपूर हा स्वतंत्र जिल्हा करावा असा ठराव मांडला त्या ठरावाला माढ्याचे भारत आबा शिंदे व  पंढरपूरचे सदस्य वसंत नाना देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यावेळी झालेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत चेष्टा मस्करीत हा ठराव मंजूर करण्यात आला, या ठरावाचे गांभीर्य दुसऱ्या दिवशी सर्वांच्या लक्षात आलं हा ठराव नव्हता तर सोलापूर जिल्हा तोडण्याचा विषय होता, 

नंतर या ठरावाला अनेकांनी विरोध केला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे मोहिते-पाटील गटाचे असल्याने त्यांना पंढरपूर स्वतंत्र जिल्हा ही भूमिका मान्य नाही अशी चर्चा आहे,  त्यामुळे अध्यक्ष कांबळे यांच्यावर राजकीय दबाव आला तेव्हापासून तो विषय शांत होता मात्र एडवोकेट सचिन देशमुख हे अध्यक्ष कांबळे यांच्या ठरावावर सही साठी प्रयत्नशील आहेत, त्यावेळी सर्वसाधारण सभेमध्ये झालेल्या ठरावावर तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत यांनी सही करून तो ठराव अध्यक्ष कांबळे यांच्याकडे पाठवला आहे अशी माहिती मिळाली मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष कांबळे हे या ठरावावर सही करण्यास इच्छुक नाहीत. दरम्यान मंगळवारी काही पत्रकारांनी कांबळे यांच्यासमोर हा विषय काढला असता मी कदापिही या ठरावावर सही करणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी  मांडली कारण विचारले असता सोलापूरला वेगळे करण्याची भूमिका मला मान्य नाही आणि पंढरपूर स्वतंत्र जिल्हा करण्याची गरज नाही असे ते म्हणाले.

पंढरपूर स्वतंत्र जिल्हा करायचा झाल्यास त्याला बारामती जोडला जाईल आणि हे सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांना मान्य नाही त्यामुळे या मागणीला सोलापूरातून तीव्र विरोध आहे. आता सचिन देशमुख हे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणारे आहे.

SendShareTweetSend
Previous Post

धवलसिंहांच्या पदभाराची जोरदार तयारी ; जिल्हाध्यक्षांच्या केबीनमध्ये झाले बदल, कार्यकर्त्यांना पडला हा प्रश्न

Next Post

महेश कोठे यांचे एमआयएम बाबत मोठे विधान ; काय म्हणाले पहा व्हिडीओ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

महेश कोठे यांचे एमआयएम बाबत मोठे विधान ; काय म्हणाले पहा व्हिडीओ

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1993436
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group