Friday, June 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

धवलसिंहांच्या पदभाराची जोरदार तयारी ; जिल्हाध्यक्षांच्या केबीनमध्ये झाले बदल, कार्यकर्त्यांना पडला हा प्रश्न

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काँग्रेस पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील हे गुरुवारी पदभार घेणार आहेत, अकलूजचे मोहिते पाटील म्हटल्यावर त्यांचा थाट वेगळाच असतो, काँग्रेस भवनात मंगळवारी जिल्हाध्यक्ष धवलसिंहांच्या पदभाराची लगबग आणि जोरदार तयारी दिसून आली, अकलूज वरून मोहिते पाटलांचे स्वीय सहाय्यक सुधीर रास्ते हे सोलापूरात तळ ठोकून आहेत, जनसेवेचे कार्यकर्ते अभिराज शिंदे, मेहबूब तांबोळी हे सुद्धा काँग्रेस भवनात दिसले, माजी प्रवक्ते डॉ बसवराज बगले, माजी सभापती भीमाशंकर जमादार, उपाध्यक्ष मल्लेशी बिडवे,  हे मंगळवारी दिवसभर काँग्रेस भवनात ठाण मांडून होते.

जिल्हाध्यक्ष कार्यालयात अनेक बदल करण्यात येत आहेत, पूर्वी जिल्हाध्यक्षांची खुर्ची उत्तरेकडे तोंड करून होती, ती बदलण्यात आली आहे आता धवलसिंह मोहिते पाटील यांची खुर्ची पूर्वेमुखी करण्यात आली आहे, तसा बदल भवनात करण्यात आला, पडदे बदलण्यात येत आहेत खुर्ची नवीन आणण्यात आली, स्वागत कमानची तयारी सुरू आहे ,स्वागत फलक,नामफलक बदलण्यात आले.

काँग्रेस भवनाच्या प्रवेशद्वारासमोर शहराध्यक्ष, युवक अध्यक्ष, महिला अध्यक्ष, एनएसयुआय, अल्पसंख्याक, सेवादल यंगब्रिगेड या पदाधिकाऱ्यांचे फलक आहेत आता नव्या जिल्हाध्यक्षांचे फलक कुठे लावायचे असा प्रश्न कार्यकर्त्यांनपडला होता शेवटी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या बोर्डावर जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील यांचा फलक लावण्याचे नियोजन झाले ते चित्र बुधवारी दिसेल. एकूणच धवलसिंहांच्या पदभार समारंभाची जोरदार तयारी काँग्रेस भवनात सुरू असल्याचे चित्र असून जिल्ह्यात 9 सप्टेंबर पासून धवलपर्व सुरू होणार आहे. गुरुवारचा पदभार समारंभ अशाप्रकारे राहणार आहे

SendShareTweetSend
Previous Post

मोदी सरकारने अच्छे ऐवजी आणले शेगडीवाले दिन ; एमआयएम महिलाध्यक्ष रेश्मा मुल्ला यांचे आंदोलन

Next Post

पंढरपूर स्वतंत्र जिल्हा ठरावावर कदापि सही करणार नाही ; अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे असे का म्हणाले?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पंढरपूर स्वतंत्र जिल्हा ठरावावर कदापि सही करणार नाही ; अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे असे का म्हणाले?

ताज्या बातम्या

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982150
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group