Monday, May 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दोन आमदार शिंदे बंधूंच्या अनुपस्थितीत झाली माढा लोकसभेची बैठक ; जिल्हाध्यक्ष सुद्धा गैरहजर ; शरद पवारांनी दिल्या या सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 May 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे मंगळवारी पक्षाच्या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक झाली. पवार यांनी पक्षातील प्रमुख नेते, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह पूर्ण दिवसाभरात कोल्हापूर, अहमदनगर, माढा, सातारा, परभणी, बीड, उस्मानाबाद, नाशिक आणि दिंडोरी या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. 

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सुनील तटकरे, माजी छगन भुजबळ, यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. 

या बैठकीला माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे या दोन्ही नेत्यांची गैरहजेरी होती. यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे सुद्धा उपस्थित नव्हते. जिल्ह्याचे कार्याध्यक्ष उमेश पाटील, माजी आमदार राजन पाटील, मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार दिपक साळुंखे, माळशिरसचे नेते उत्तमराव जानकर, माजी मंत्री रामराजे निंबाळकर, प्रदेश सचिव लतीफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह पंढरपुरातील काही नेते बैठकीला उपस्थित होते.

 पक्षबांधणीच्या दृष्टीने पक्षाची ध्येयधोरणे आखण्यासाठी ही आढावा बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याचे सांगण्यात आले. शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विविध सूचना केल्या. राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस एकत्रित निवडणुका लढविणार आहे आणि महाविकास आघाडीला राज्यामध्ये वातावरण चांगले असून यंदा काही करून माढा लोकसभा राष्ट्रवादीला जिंकायची आहे. आपापसातील हेवेदावे मतभेद विसरून कामाला लागा अशा सूचना उपस्थित कार्यकर्त्यांना दिल्या.

SendShareTweetSend
Previous Post

तंबाखू, मावा खावून कुठे ही थुंकू नका रे…! अतिरीक्त सीईओ कोहिणकरांचा सज्जड सल्ला

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाचा मोठपणा ; कोतवालाला खुर्ची शेजारी सपत्नीक बसवून केला सेवानिवृत्तीनंतर सत्कार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाचा मोठपणा ; कोतवालाला खुर्ची शेजारी सपत्नीक बसवून केला सेवानिवृत्तीनंतर सत्कार

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979057
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group