Wednesday, November 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दादा पळाले “मामाकडं” अन् भाऊ पण पळाले मामाकडंच ; ये क्या चल रहा है भाई…!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 August 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शनिवारी उजनी समांतर जलवाहिनीच्या जॅकवेल पाहणीचा दिवस होता, महापालिकेचे सभागृहनेता सोडले तर सर्व पदाधिकारी उपस्थित होते, 

महापौर श्रीकांचना यंनम, विरोधी पक्षनेते अमोल बापू, गटनेते रियाज खरादी, गटनेते चेतन नरोटे, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते किसन जाधव, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेवक नागेश भोगडे, ही नेतेमंडळी उपस्थित होती, जॅकवेल जागा पाहणी झाली, त्यानंतर उजनीच्या रेस्ट हाऊसमध्ये जेवण झाले, पण दौऱ्यात काँग्रेसच्या चेतन नरोटे यांच्या चेहऱ्यावर कॉंग्रेस भवनातील साहेबांच्या पोस्टरवर शाई फेकल्याच्या प्रकारामुळे उत्साह दिसला नाही, आनंद दादा तर कायम उत्साही माणूस पण त्यांचा मूड का नव्हता हेच कुणाला समजले नाही. जेवण संपून बाईट झाल्याबरोबर नरोटे चंदनशिवे तिथून गायब झाले. किसन भाऊ जाधव मात्र निवांत आपली लुंगी सांभाळत गाडीत बसून सर्वांसोबत निघून गेले, महापौर, विरोधी पक्षनेते, महापालिका आयुक्त हेच पत्रकारांसोबत दिसून आले नंतर चंदनशिवे, नरोटे, किसन जाधव कुठे गेले हेच कळलं नाही. काही वेळाने मात्र आनंद दादा टेम्भुर्णी जवळ निमगावात आपले आमदार संजयमामा शिंदे यांच्या कडे गेले, तिथे संतोष भाऊ होतेच.ठरल्याप्रमाणे दादांनी आपले मामांसोबतचे फोटो काढून  सोशल मीडियावर व्हायरल केले. दादांचं ठरलंय केवळ प्रवेश बाकी आहे तो कधी होतोय याचीच वाट अनेकजण पाहत आहेत.

दुसरीकडे किसन भाऊ जवळ असलेल्या इंदापूरच्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामांकडे पळाले.तिथे मामांची भेट घेतली, उजनीच्या समांतर जलवाहिनीची माहिती दिली. त्यांच्या सोबत चर्चा करत असलेले फोटो त्यांनीही मीडियावर व्हायरल केले. राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन्हीही मामा अजित दादांच्या जवळचे. पालकमंत्री म्हणून भरणे मामांचे प्रशासनावर वर्चस्व मात्र स्थानिक राजकारण, संघटन बांधणीत, कुणाला कुठं ठेवायचं यात संजयमामा चांगलेच माहीर आहेत. त्यामुळेच चंदनशिवे यांनी भविष्यातील गरज ओळखून मामांची भेट घेतली असावी.

SendShareTweetSend
Previous Post

सुभाष देशमुखांचा आरोप ; पराभवाच्या भीतीने सरकारने सोलापूर “डीसीसी” निवडणूक पुढे ढकलली

Next Post

केशव इंगळे यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई निश्चित? इंगळे म्हणतात, कारवाई मान्य पण ही तर………..

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

केशव इंगळे यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई निश्चित? इंगळे म्हणतात, कारवाई मान्य पण ही तर...........

ताज्या बातम्या

१५ वर्षांपासून राजूबाई मॅटर्निटी होमचे काम रखडले; महापालिकेचे कोठ्यावधींचे नुकसान झाल्याचा आरोप! मंत्री चंडक कन्स्ट्रक्शन व जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीची सीए सुशील बंदपट्टे यांची मागणी

१५ वर्षांपासून राजूबाई मॅटर्निटी होमचे काम रखडले; महापालिकेचे कोठ्यावधींचे नुकसान झाल्याचा आरोप! मंत्री चंडक कन्स्ट्रक्शन व जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीची सीए सुशील बंदपट्टे यांची मागणी

18 November 2026
ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2008558
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group