Friday, October 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांना खुशखबर ; शुक्रवारी मंद्रुपमध्ये मिळणार एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 May 2023
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 मंद्रुप : महाराष्ट्र शासन नियोजन विभागाच्या कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुला मुलींची शाळा येथे शुक्रवारी २६ मे रोजी सकाळी १० वाजता ‘ शासन आपल्या दारी  अंतर्गत योजना कल्याणकारी ‘ सर्वसामान्यांच्या दारी या अभियानाचे शिबिर राबविण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार साहेब जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनानुसार अभियानाचे शिबिर आयोजित केले असल्याची माहीती तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी दिली .

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे , सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे व निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते . अनेक वेळा लोकांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती न मिळाल्याने योजनांचा फायदा गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही . त्यामुळे या योजनेचा उद्देश सफल होत नाही. म्हणून या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनेशी निगडित कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचा लाभ शिबिर ठिकाणी देण्यात येणार आहे. 

तरी अप्पर तहसील मंद्रूप  कार्यालयाअंतर्गत ४३ गावे व चार मंडळातील नागरिकांनी शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्याचे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी केला आहे . यावेळी गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ , तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी , महसूल नायब  तहसीलदार जितेंद्र मोरे , नायब तहसीलदार शुभांगी जाधव ,  दत्तात्रेय गायकवाड , आरती दबडे , विठ्ठल जाधव यासह विविध खात्याचे प्रमुख उपस्थित होते .

SendShareTweetSend
Previous Post

का घातला नाना पटोले यांनी सुरेश हसापुरेंच्या गळ्यात हार ; प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या मनात चालले तरी काय?

Next Post

जिल्हा काँग्रेसच्या नाराजांना वरिष्ठ पदावर संधी ; सोलापूर जिल्ह्यातील ब्लॉक अध्यक्षांच्या निवडीत धवलसिंहांचे वर्चस्व ; या कार्यकर्त्यांना मिळाली संधी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हा काँग्रेसच्या नाराजांना वरिष्ठ पदावर संधी ; सोलापूर जिल्ह्यातील ब्लॉक अध्यक्षांच्या निवडीत धवलसिंहांचे वर्चस्व ; या कार्यकर्त्यांना मिळाली संधी

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002216
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group