Friday, October 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

त्यावेळी होते रत्नाकर गायकवाड, आता आहेत मिलिंद शंभरकर ; तरीही जुळून आला तुषार ठोंबरेंचाही योग

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 May 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या थाटात अनेक दिवसांपासून रखडलेल्या नूतन महसूल भवन अर्थात जिल्हाधिकारी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला विद्यमान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे मसूरी या ठिकाणी प्रशासकीय ट्रेनिंग साठी असल्याने त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही परंतु त्यांची कसर अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी भरून काढली. या कार्यक्रमाला निश्चितच शंभरकर यांनी खूपच मिस केले असेल.

काही योग असे जुळून येतात की, त्याची चर्चा कायमच होत राहते. जुने जिल्हाधिकारी कार्यालय जे आता आहे त्या कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते 3 जानेवारी 1987 रोजी झाले होते त्यावेळी जिल्हाधिकारी पदी रत्नाकर गायकवाड होते. 36 वर्षानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आता नव्या वास्तूमध्ये स्थलांतरित होत आहे.

नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा पायाभरणी शुभारंभ 2009 साली सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे ऊर्जामंत्री आणि त्या वेळचे कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला होता. 2009 ते 2023 दरम्यान अनेक जिल्हाधिकारी होऊन गेले शेवटी योग होता तो मिलिंद शंभरकर यांचाच.

परंतु अचानक शंभरकर यांना मसुरी या ठिकाणी प्रशिक्षणासाठी जावे लागले. जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेण्याचा योग तुषार ठोंबरे यांना आला आणि ठोंबरे यांच्या उपस्थितीतच या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण झाले. 

आपण योग हा शब्द अनेक वेळा वाचला परंतु तो योग आहे तरी कशाचा? तर हा योग म्हणजे 1987 साली जिल्हाधिकारी असणारे रत्नाकर गायकवाड हे बौद्ध होते. 2023 साली आता विद्यमान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे सुद्धा बौद्ध आहेत. आणि शंभरकर हे जरी उद्घाटन कार्यक्रमाला नसले तरी त्यांचा प्रभार असणारे जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे हे सुद्धा बौद्ध आहेत हा योगच म्हणावा लागेल.

SendShareTweetSend
Previous Post

प्रभाग 26 मधील बंडाप्पा नगर येथील ड्रेनेजचा जटिल प्रश्न राजश्री चव्हाण यांनी सोडवला ; नागरिकांमधून आल्या अशा प्रतिक्रिया

Next Post

अखेर प्रभाग १३ मधील पाथरुट चौक ते गेंट्याल चौक डांबरीकरण रस्ते विकासकामांचा शुभारंभ ; खड्ड्यापासून होणार मुक्तता

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अखेर प्रभाग १३ मधील पाथरुट चौक ते गेंट्याल चौक डांबरीकरण रस्ते विकासकामांचा शुभारंभ ; खड्ड्यापासून होणार मुक्तता

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002211
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group