Wednesday, June 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या ‘या’ सदस्याचा आज आर्थिक गुन्हे शाखेसमोर जबाब ; काय आहे प्रकरण पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 July 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषद सदस्य त्रिभुवन धाइंजे यांनी  सोलापुर अंतर्गत महीला बालविकास विभागाच्या कोटयवधी रुपयांच्या पोषण आहार घोटाळा उघड केला आहे. हे प्रकरण धाइंजे यांनी लावून धरले आहे, जिल्हा परिषद स्थायी समिती, सर्वसाधारण सभा यामध्ये आवाज उठवला आहे, प्रकरणाची  मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशी समिती नेमली, मात्र समितीचा अहवाल अजून बाहेर पडलेला नाही, यामध्ये महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, 

मात्र या प्रकरणातून बाहेर होणेसाठी संबंधित पोषण आहाराचा ठेका घेणारे महीला साहसचे प्रितम शहा हे धाइंजे यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या त्याच्याकडे असलेल्या रिवॉल्वरची भिती दाखवत तसेच पैशाचे जिवावर मला जिवे मारण्याची धमक्या देत असल्याचा धाइंजे यांचा आरोप आहे. त्यांनी याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र दिले आहे,

पत्रात धाइंजे यांनी म्हंटले आहे की, याबाबत आम्ही अधिक माहीती घेतली असता महीला साहसचे अधिकृत अध्यक्ष, सचिव वा सदस्यही नसताना मागील १० वर्षापासुन  प्रीतम राजकुमार शहा ही व्यक्ती महीला साहसचे नावाने सोलापूर जिल्हयाबरोबरच कोल्हापुर, लातूर, उस्मानाबाद जिल्हयाच्या पोषण आहाराचा कोटयवधी रुपयांचा ठेका घेत असलेची बाब उघड होत आहे. त्यामुळेच प्रीतम शहा हयाने अधिकारी/कर्मचारी व पदाधिकारी यांना हाताशी धरत व त्यांचेशी आर्थिक हितसंबंधातुन पोषण आहार योजनेतुन कमावलेल्या कोटयवधी रुपयांची करचुकवेगिरी करत अवैधपणे स्वतः व नातेवाईक, मित्रमंडळी यांचे नावे जमा केलेली प्रचंड मोठी आर्थिक संपत्ती, काळा पैसा उघड होउ नये म्हणुनच आम्हास रिवॉल्वरची भिती दाखवत सदर प्रकरणातुन बाहेर होणेची धमकी देत असलेबाबत शंका येत आहे. 

यामधे आपण त्वरीत लक्ष घालुन योग्य ती कारवाई करणेस विंनती. याबाबत अन्य पोलीस तपास यंत्रणा (आर्थिक गुन्हे अन्वेषण, लाचलुचपत प्रतिबंधक, सक्तवसुली संचलनलय ED) अथवा न्यायालयाकडे दाद मागणे आवश्यकता असलेस त्याबाबत मार्गदर्शनपर आम्हास कळवावे ही विनती. तसेच आम्हास मिळत असलेल्या धमक्यामुळे प्रीतम शहा यांचेकडे रिवॉल्वर बाळगणेची परवानगी आहे का? असलेस परवानगी कोणत्या कारणास्तव दिली गेली ? त्याचा वापर करणेची अटी शर्ती काय आहेत याची माहीती मिळणेस विंनती आहे. अशी मागणी धाइंजे यांनी पत्रात केली त्यामुळे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने धाइंजे यांना जबाबासाठी गुरुवारी बोलावले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये स्वच्छता पखवाडा निमित्त दंत तपासणी

Next Post

आमदार सुभाष बापूंनी “NHAI” च्या संजय कदमांना झाप झाप झापले ! कारण काय पहा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार सुभाष बापूंनी "NHAI" च्या संजय कदमांना झाप झाप झापले ! कारण काय पहा

ताज्या बातम्या

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026

क्राईम

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1983237
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group