Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार सुभाष बापूंनी “NHAI” च्या संजय कदमांना झाप झाप झापले ! कारण काय पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 July 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर सांगली व सोलापूर विजापूर  दरम्यान चार पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. सोलापूर मंगळवेढा रोडवर सीना नदीवर तिर्हे व  य बेगमपूर या ठिकाणी भीमा नदीवर आणि सोलापूर विजापूर रोडवर सीना नदीवर वडकबाळ तसेच टाकळी जवळ भीमा नदीवर बॅरेज कम बंधारे बांधण्याची भूमिका तत्कालीन सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी मांडली होती. याविषयी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्या कडून या विशेष कामासाठी मंजुरी आणली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. आता या दोन्ही महामार्गाचे काम सुरू आहे आणि त्यांनी प्रयत्न केल्याप्रमाणे सीना नदीवर तिऱ्हे व वडकबाळ याठिकाणी बॅरेज कम बंधारे बांधण्याची मंजुरी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण  यांच्याकडून मिळाली आहे.

दक्षिण सोलापूर तालुका आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी फायदेशीर बाब आहे, या बंधाऱ्यांमुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात थांबेल आणि याचा फायदा शेतकऱ्यांना शेती आणि पिण्यासाठी  होणार आहे.

या दोन्ही बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे करण्यासाठी सुभाष देशमुख प्रयत्नशील आहेत, तिर्हे या गावात त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते मात्र भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापुरचे वाबळे या अधिकाऱ्याने हा कार्यक्रम शासकीय होऊ शकत नाही असे सांगितल्याचे बोलले जात आहे., 

ही माहिती जेव्हा आमदार सुभाष देशमुखांना समजली तेव्हा त्यांनी  प्रकल्प संचालक संजय कदम यांना संपर्क केला असता  कदम यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही दरम्यान गुरुवारी तिर्हे गावचे मोहिते पाटील समर्थक भाजप कार्यकर्ते यांनी याबाबत आमदार बापूंकडे तक्रार केली, हा विषय सुभाष देशमुख यांच्या अस्मितेचा असल्याने त्यांनी पुन्हा संजय कदम यांना फोन केला, फोन उचलल्यानंतर बापूंनी आपला संताप कदम यांच्यावर व्यक्त केल्याचे समजले, फोन न उचलणे, फोन स्विच ऑफ ठेवणे, फोन कट करणे,  हे काय नाटकं लावली आहेत, मी नितीन गडकरी  साहेब तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे, शासकीय कार्यक्रम कसा होऊ शकत नाही?तुम्ही जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांना निमंत्रण द्या, माझी हरकत नाही अथवा कुणाला विरोध नाही, पण तुमचं जे चाललंय ना ते योग्य नाही? यासह बापूंनी आजपर्यंत असे कोणत्या अधिकाऱ्यावर एवढं चिडले नाहीत अशा शब्दात त्यांनी संजय कदम यांना फैलावर घेतल्याची माहिती मिळाली. 

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण  हा विभाग आमदार सुभाष देशमुख यांचे नेते नितीन गडकरी यांच्या खात्याचा असतानाही त्याच विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम हे या कार्यक्रमाला निरुत्साह दाखवत आहेत, कदम यांनी नियोजन करू अथवा न करू हा कार्यक्रम शुक्रवारी करणारच अशी भूमिका सुभाष बापूंची असल्याचे समजले. मागील काही दिवसांपूर्वी गडकरी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या एका उपजिल्हाधिकाऱ्याला शासनाने थेट निलंबित केले, याच पार्श्वभूमीवर कदम यांनी तक्रार गडकरी यांच्याकडे भाजप कार्यकर्ते करणार असल्याचे बोलले जात आहे.

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हा परिषदेच्या ‘या’ सदस्याचा आज आर्थिक गुन्हे शाखेसमोर जबाब ; काय आहे प्रकरण पहा

Next Post

काँग्रेसने ‘या’युवा चेहऱ्याला दिली शहर उपाध्यक्ष पदावर संधी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काँग्रेसने 'या'युवा चेहऱ्याला दिली शहर उपाध्यक्ष पदावर संधी

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002333
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group