Friday, October 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जयंत पाटील यांची माजी गटनेते किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयास भेट ; निवडणुकीची व्यूवरचना ठरली, लक्ष्मणमामा यांचे तोंड भरून कौतुक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 June 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहरात मोदी लाट आलेली असताना देखील शहराचा मोठा परिसर असलेल्या रामवाडी, सेटलमेंट या भागातून नागेश गायकवाड यांना तीन वेळा तर सुपुत्र किसन जाधव यांच्यासह परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आणणारे लक्ष्मणमामा जाधव हे किंगमेकर ची भूमिका बजावत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष लक्ष्मण मामा जाधव यांच्या नागरी गौरव सत्कार समारंभात ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी महापालिकेचे माजी गटनेते किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली आणि तेथेच राष्ट्रवादीचे शहर जिल्हयाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्षाच्या कार्याची माहिती घेतली. आगामी महापालिका निवडणुक नियोजन आणि त्यावरील व्यूवरचना या संदर्भात चर्चा केली आणि काही सूचना केल्या. 

यावेळी राष्ट्रवादीचे निरीक्षक शेखर माने, शहराध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सरचिटणीस संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी नगरसेविका लता फुटाणे, महिला शहराध्यक्ष सुनिता रोटे, महिला कार्याध्यक्ष लता ढेरे, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, प्रशांत बाबर, सुहास कदम, संजू मोरे, करयाप्पा जंगम, बाबुराव संगेपाग, शिवाजी गायकवाड, अंबादास गायकवाड, अल्लाबक्ष सय्यद, समद मिस्त्री, सचिन पवार, सुनीता बिराजदार, विष्णू गांगुल, स्वामी आप्पासाहेब बिलगुडे, अनिकेत पिसे, अरुण रोडगे, दशरथ कसबे आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

पक्ष स्थापनेपासून पक्षासाठी लक्ष्मणमामांनी शहरातून जे योगदान दिले ते नक्कीच कौतुकास्पद आहे असे सांगून जयंत पाटील पुढे म्हणाले, हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी पक्षाचे कार्य करत कुटुंबांची ही जडणघडण केली. सध्याही पक्षासाठी मोलाची कामगिरी बजावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्वीचे प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते हे सोलापूर येथे आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत आणि सपाटे महापौर असताना शहरातून राष्ट्रवादीची पाच हजार कार्यकर्त्यांची सद्भावना मोटरसायकल रॅली काढली होती. ती पक्षासाठी मोठी फायदेशीर ठरली होती याची दखल राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी घेतल्याची आठवण त्यांनी यावेळी काढली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे माजी गटनेता किसन जाधव यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटनेची आणि शहरातील कार्याची माहिती विशद केली. मान्यवरांचे स्वागत व सत्कार माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी तर आभार चेतन गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली जरग, वसंत कांबळे, महादेव राठोड, नागेश वाघमारे, चंदू वाघमारे, सचिन आंगडीकर, ऋषी येवले, अमोल जगताप, किरण शिंदे, नईम अड्डेवाले, अजिंक्य शिंदे, सौरभ पाताळे, सोनू पटेल यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. 

SendShareTweetSend
Previous Post

अकोलेकाटीच्या शिवप्रभू माध्यमिक प्रशालेचा निकाल 100 टक्के ; पहिल्या चार क्रमांकात मुलींनीच मारली बाजी

Next Post

समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर वरिष्ठांच्या रडारवर ; सोलापूर झेडपीत कामकाजाबाबत तीव्र नाराजी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर वरिष्ठांच्या रडारवर ; सोलापूर झेडपीत कामकाजाबाबत तीव्र नाराजी

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002206
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group