Wednesday, August 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

चिमुकल्या चित्रकारावर महादेव कोगनुरे प्रभावित ; एम के फाऊंडेशनने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 November 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंद्रुप – येथे इयत्ता ८ मध्ये शिकणाऱ्या चि.समर्थ जोडमोटे या बालचित्रकाराने महादेव कोगनुरे यांचे काढलेले पेन्सिल स्केच व्हाट्सअप द्वारे प्राप्त झाले होते, चि. समर्थ ह्या लहानश्या मुलाने बोटातील जादू कागदावर उतरली त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे,  इतके अप्रतिम चित्र काढल्याने चि. समर्थ ह्यास त्याच्या घरी जाऊन भेटून एम के फाऊंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी कौतुक केले व पेन्सिल स्केच स्वीकारले.  

चि. समर्थ ह्याच्या शिक्षणात घराच्या परिस्थितीमुळे कोणताच अडथळा निर्माण होऊ नये यासाठी त्याचा इयत्ता नववी व दहावीचा शैक्षणिक खर्च उचलणार असल्याचे आणि त्याच्या भावी आयुष्यात शिक्षणासाठी शक्यतो सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द उपस्थितांसमोर त्यांच्या कुटुंबाला महादेव कोगनुरे यांनी दिला.

लहान लहान मुले देखील आपल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यातून प्रेरणा घेत आहेत. हे बघून करत असल्येल्या कार्याची एकप्रकारे पावतीच मिळाली आहे, ग्रामीण भागात फार टॅलेंट लपले आहे फक्त गरज आहे त्यांना शोधून जगासमोर आणण्याची व संधी देण्याची अश्यापैकीच एक म्हणजे चि.समर्थ असे प्रतिपादन एम के फाऊंडेशन चे संस्थापक महादेव कोगनुरे केले.

कोगनुरे साहेबांचे सामाजिक कार्य व समाजाप्रती असलेली तळमळ बघत असून त्यातूनच आपले चित्र काढायची प्रेरणा मिळाल्याचे चि. समर्थ याने याप्रसंगी सांगितले. यावेळी चि.समर्थ जोडमोटे व त्याचे कुटुंबीय, एम के फौंडेशनचे पदाधिकारी व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

“अजित दादा, आमच्यावर भरोसा नाय का ? सोलापूरच्या स्थानिक नेत्यांमध्ये वाढली नाराजी ; काय आहे प्रकरण

Next Post

सोलापुरात संविधान दिन उत्साहात साजरा ; अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले उद्देश पत्रिकेचे वाचन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात संविधान दिन उत्साहात साजरा ; अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले उद्देश पत्रिकेचे वाचन

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996543
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group