Sunday, May 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

क्रेनने हार घालणारा, चार जेसीबीने पुष्पवृष्टी करणारा की पक्षासाठी काम करणारा होणार युवक अध्यक्ष ; साहब सब पैसो का खेल है…

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 August 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटातून सोलापूर शहर युवक अध्यक्ष पदासाठी मोठी चुरस निर्माण झाले आहे. इच्छुकांमध्ये सरफराज शेख, नजीब शेख, अक्षय वाकसे या तीन युवकांमध्ये सध्या चढाओढ पाहायला मिळते. 

रविवारी पक्षाचे नेते शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांचा सलगरवाडी भागामध्ये आयटी पार्क उद्घाटन कार्यक्रम होता. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यामध्ये सोलापुरातील प्रियांका व रोहित हॉटेलचे मालक नजीब शेख यांचा जोर दिसून आला. सरफराज शेख यांनी कार्यकर्त्यांसह ताफा आडवून पिवळ्या फुलांचा वर्षाव करून जंगी सत्कार केला.

तर सलगरवाडी भागात अक्षय वाकसे यांचे सर्वत्र पोस्टर पाहायला मिळाले. आपल्या भागातून साहेब यांचा ताफा जाणार म्हटल्यानंतर वाकसे यांनी चार जेसीबीच्या माध्यमातून साहेबांच्या गाडीवर पुष्पवृष्टी केली. एवढे प्रेम पाहून शरद पवार हे सुद्धा थांबले आणि त्यांनी सत्कार स्वीकारला. एकीकडे जेसीबी तून पुष्पवृष्टी होत असताना नजीब शेख यांनीही क्रेन द्वारे कार्यक्रम स्थळी थेट भला मोठा हार आणला.

नुकतेच राष्ट्रवादीमध्ये गेलेले तोफिक शेख यांच्या सोबतीने साहेबांना घालून आपलं प्रेम व्यक्त करण्यात आलं. यामध्ये दौऱ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे सुद्धा उपस्थित होते.

अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपसोबत गेल्यानंतर त्यांच्या विरोधात राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. त्याचे पडसाद सोलापूरमध्ये ही उमटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयामध्ये अजित पवार यांचा फोटो होता. यावेळी कार्यकर्त्यांनी तो फोटो हटवण्याची मागणी केली. तेव्हा त्या फोटोला हात कोण लावणार असा प्रश्न होता मात्र धाडसाने सरफराज शेख या युवकाने तो फोटो स्वतः काढण्याचे डेरिंग केले. 

तो फोटो काढल्याबद्दल पक्षात कधीही शांत न बसणारे युवक नेते सरफराज शेख यांची प्रतिमा मलीन करण्यात गुंतल्याची चर्चा मुस्लिम समाजाच्या काही कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळाली.

नजीब शेख हे तोफिक शेख मार्फत आपली फिल्डिंग लावून आहेत तर अक्षय वाकसे हे महेश कोठे पुत्र माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यामार्फत प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीतील बरेच मुस्लिम कार्यकर्ते हे सुद्धा सर्फराज शेख यांच्या सोबत असल्याची चर्चा आहे. पक्षाने कार्यकर्त्याचे काम बघून पद द्यावे, पैशाच्या जोरावर स्टंटबाजी करणाऱ्याला किती दिवस पदे दिली जाणार असे प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात सोमवारी होणार “माझी माती माझा देश”चा सर्वत्र जागर ; महानगरपालिकेचे असे आहे कार्यक्रमाचे नियोजन

Next Post

शरद पवारांनी जपले ऋणानुबंध ; विजयसिंह मोहिते पाटील -शरद पवार यांची अशी भेट ; फोटो नक्की पहा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शरद पवारांनी जपले ऋणानुबंध ; विजयसिंह मोहिते पाटील -शरद पवार यांची अशी भेट ; फोटो नक्की पहा

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980261
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group