Monday, August 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“काश आमच्या ही पोटाला एखादा शंभू जन्माला आला असता तर”…… औरंगजेब असे का म्हणतो…. सोलापूर जिल्हा परिषदेत छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 May 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- संभाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगितला जातोय. जिजाऊंच्या संस्कारामुळे शंभुराजे घडले. स्वराज्याचे रक्षण करणेचे काम छत्रपती संभाजीराजे यांनी केले. शुरवीर शंभुराजे स्वराज्य रक्षक होते असे मत सुरेश पवार यांनी व्यक्त केले. 

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी  यांचे हस्ते करणेत आले. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, शिक्षणाधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, अनिरुद्ध पवार, राम शिंदे प्रमुख उपस्थित होते.

सर्व लढाया जिंकणारा राजा छत्रपती संभाजी राजे होता, वयाचे १६ व्या वर्षी पहिली लढाई जिंकणारा शंभुराजा हे स्वराज्याचे रक्षक होते. वयाच्या नवव्या वर्षी हजरजबाबी  असणारा राजे छत्रपती संभाजी राजे यांचे कडून एक दिवसाचा किल्ला घेऊ म्हणणारे शहाबुद्दीन खानला अडीच वर्षे किल्ला घ्यायला लागले. औरंगजेबाने शहाबुद्दीन खानला लेखी प्रश्न विचारला होता. एक दिवस किती वर्षाचा आहे. छत्रपती संभाजी राजे न्यायधिष्ठीत राजे होते, स्वाभिमानी होते, छात्रधर्म अजरामर करणारा राजा होता असे सांगून शंभुराजे यांच्या मृत्युसमयी औरंगजेब याने काढलेले उद्गार “काश आमच्या ही पोटाला एखादा शंभू जन्माला आला असता तर” यातून महाराजांची प्रतिमा किती उंचीची आहे याचा अंदाज येतो असे सुरेश पवार यांनी सांगितले. 

या प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदी, संस्कृत, मराठी या भाषेत लेखण केले आहे. स्त्रीयांना अधिकार देणारे राजे, साहित्यिक संभाजीराजे माहिती करून घ्या असे आवाहन त्यांनी  केले.

 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुहास गुरव तर आभार मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी मानले.

 सदर प्रसंगी जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेश देशपांडे, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे लक्ष्मण वंजारी,  सचिन जाधव, सचिन साळूंखे, सुभाष कदम, सदाशिव पवार,दत्ता मुळे, लक्ष्मण महाडीक, चंद्रकांत होळकर, संतोष जाधव, आप्पासाहेब भोसले, संतोष शिंदे, अजित देशमुख, भूषण काळे, आशिष चव्हाण, प्रशांत लंबे, दत्तात्रय भोसले, प्रभाकर माने, लक्ष्मण काटीकर, शाम पाटील, राजेंद्र माने, माधुरी भोसले, संदीप खरबस, चेतन भोसले, विजय कुलकर्णी, प्रदिप सुपेकर, वासुदेव घाडगे, अविनाश भोसले, राजु मानवी, राजु देशमुख, सचिन पवार, उमेश खंडागळे, महेंद्र माने, ऋषिकेश जाधव, गोपाळ शिंदे,  सौरभ डोगरे, हणमत पवार, प्रकाश ननवरे, सचिन चव्हाण, अंबादास सपकाळे, राम माने, राजु व्यवहारे, प्रकाश डोंगरे, परशुराम पवार, दत्ता शिंदे, नितिन मोहिते आदि उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! काँग्रेस हायकमांडने पाठवलेल्या स्पेशल विमानातून सुशीलकुमार शिंदे तातडीने बेंगलोरला रवाना

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना पाहिजे 1 तारखेलाच पगार ; पदोन्नती कधी करणार? उपोषणातून विचारला प्रश्न

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना पाहिजे 1 तारखेलाच पगार ; पदोन्नती कधी करणार? उपोषणातून विचारला प्रश्न

ताज्या बातम्या

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026

क्राईम

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996439
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group