Saturday, August 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

उमेश पाटलांचा राजन पाटलांवर पुन्हा शाब्दिक वार ; ..तर हे सर्वच अनगरला……

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 September 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ तालुक्यात अनगर येथे नवीन दुय्यम उपनिबंधक कार्यालय मंजूर झाल्याचे शासन आदेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर मी व्यक्तिगत पातळीवर जाहीर विरोध व्यक्त करतो. वास्तविक मोहोळ येथे अस्तित्वात असलेल्ले दुय्यम उपनिबंधक कार्यालय पुर्ण क्षमतेने वापरले जात नसल्याचा व त्यामुळे त्याच तालुक्यात दुस-या कार्यालयाची आवश्यकता नसल्याचा अहवाल असताना केवळ स्वत:च्या गावात एखादे महत्वाचे शासकीय कार्यालय आणले हे दाखवण्यासाठी हा अट्टाहास आहे. हा शासनाच्या निधीचा गैरवापर आहे. सत्तेचाही गैरवापर आहे. जर दुसरे दुय्यम उपनिबंधक कार्यालय आणायचेच होते तर ते कुरूल किंवा कामती भागात आणायला हवे होते. त्या भागातील लोकांना अंतराच्या दृष्टीकोनातून कामती पोलिस स्टेशन प्रमाणे दुसरे उपनिबंधक कार्यालय मंजूर केले असते तर ते लोकांच्या सोयीसाठी उपयुक्त होते. परंतु अनगरला दुय्यम उपनिबंधक कार्यालय हे कुणाच्या सोयीसाठी करण्यात येत आहे? 

मोहोळ मध्ये उजळ माथ्याने येऊन खरेदीखते करायला कुणाला भीती वाटत आहे? आज दुय्यम उपनिबंधक कार्यालय अनगरला नेले, उद्या क्रिडा संकुल जाईल व याच अनगरांच्या हातात पुन्हा सत्ता गेली तर मोहोळचे तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन, ग्रामीण रूग्णालय, महावितरण मुख्यालय, फॅारेस्ट ॲाफीस, पंचायत समिती तसेच अजितदादांनी मंजूर केलेली 25 कोटीची प्रशासकीय इमारत देखिल अनगरलाच जाण्याची भीती आहे. 

मोहोळ विधानसभा मतदारसंघात पुर्वीच्या मोहोळ-मंगळवेढा मतदारसंघातील 55 गावे समाविष्ठ झाली आहेत. या गावांच्या प्रशासकीय सुविधांचा विचार न करता अतिशय संकुचित मनोवृत्तीचे प्रदर्शन करत स्वत:त्या गावापुरताचा स्वार्थी विचार मोहोळ तालुका सहन करणार नाही. आम्ही एकाच पक्षात व एकाच नेत्याच्या नेतृत्त्वात काम करत असलो तरी तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाच्या विरोंधात जर कुणी काम करत असेल तर त्याला माझा व्यक्तिगत पातळीवर विरोध राहील. महसूल मंत्र्यांना अनगरचे नविन दुय्यम उपनिबंधक कार्यालय रद्द करून ते कामती किंवा कुरुल येथे मंजूर करणेबाबत मी व्यक्तिश: विनंती करणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर शहरात महापालिकेचे हे आहेत गणेश विसर्जन कुंड

Next Post

बाई पण भारी देवा..! महिलांच्या एक दिवसीय सहलीने जुळले मैत्रीचे बंध ; संगीता जोगधनकर यांचा उपक्रम

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

बाई पण भारी देवा..! महिलांच्या एक दिवसीय सहलीने जुळले मैत्रीचे बंध ; संगीता जोगधनकर यांचा उपक्रम

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995589
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group