Tuesday, September 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

विवेक लिंगराज अनंतात विलीन ; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 February 2025
in निधन वार्ता
0
विवेक लिंगराज अनंतात विलीन ; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार !
0
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विवेक लिंगराज अनंतात विलीन ; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार !

सोलापूर – महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विवेकानंद लिंगराज यांच्या पार्थीवावर मोदी स्मशानभुमीत शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करणेत आले. जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/02/VID-20250217-WA0048.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/02/VID-20250217-WA0049.mp4

सकाळी ११.३० वाजता शवविच्छेदनानंतर पार्थिव त्यांच्या राहत्या निवासस्थानी आणण्यात आले. खासदार प्रणिती शिंदे यांनी पार्थीवाचे दर्शन घेतले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, उपअभियंता सुनील कटकधोंड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, शिक्षणाधिकारी कादर शेख, मराठा महासंघाचे शाखाध्यक्ष अविनाश गोडसे, कर्मचारी संघटनेचे पंडित भोसले, सचिन घोडके, सुधाकर माने-देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांचे सह अधिकारी व कर्मचारी यांनी पार्थीवाचे दर्शन घेतले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/02/VID-20250217-WA0050.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/02/VID-20250217-WA0051.mp4

दुपारी साडेचार वाजता पार्थीव राहत्या घरातून मोदी स्मशानाभुमीत आणण्यात आले. वेदोक्त मंत्रोपचारात त्यांच्या पार्थीवास मुलगा अवनीश यांनी भडाग्नी दिला. या वेळी शोकसभेत दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल, माजी सदस्य अरुण तोडकर, मोची समाजाचे नेते देवेंद्र भंडारे, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष बलराज मगर, बाबुराव पुजारवाड, आरोग्य कर्मचारी संघटनेचे महेश जाधव, जिल्हा परिषद पतसंस्थेचे मार्गदर्शक पंडित भोसले, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने सचिन जाधव, सरपंच संघटना व राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेचे वतीने अरूण खरमाटे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, लातूरचे जावेद शेख, योग केंद्राचे वतीने चव्हाण, यांची श्रध्दांजली वाहून आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, पतसंस्था २ चे गिरीश जाधव, श्रीमंत बंडगर, कास्ट्राईब संघटनेचे अरुण क्षीरसागर, दिनेश बनसोडे , शिवानंद भरले, विरभद्र यादवाड, जिल्हा परिषद पतसंस्थेचे चेअरमन डाॅ. एच पी माने, व्हा. चेअरमन सुरेश कुंभार, दयानंद परिचारक, तजमुल मुत्तुवल्ली, चेतन वाघमारे, पत्रकार यांचे सह सर्व संचालक मंडळ , महिला व पुरूष कर्मचारी, समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

सिईओ कुलदीप जंगम यांनी घेतले पार्थिवाचे दर्शन..!
………………..
काल सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज सर्वेपचार रूग्णालयात शवविच्छेदना साठी पार्थीव आणले नंतर सिईओ कुलदीप जंगम यांनी कुटूंबियाची भेट घेऊन त्यांना धीर दिला व सुखरूप घरी पोहचविले. आज पार्थीव राहत्या घरी आणलेनंतर सिईओ कुलदीप जंगम यांनी पुष्पचक्र वाहून दर्शन घेतले. कुटूंबियांना धीर देऊन सांत्वन करून लिंगराज परिवारास कुठलीही अडचण येणार नाही अशी ग्वाही दिली. लिंगराज यांचा अल्पकाळ लागलेला सहवास सिईओ कुलदीप जंगम यांचे मनाला चटका लावून गेल्याने ते भावूक झाले होते.

१२ वी परिक्षा…. अन् लिंगराज परिवार..!
…………….
विवेक लिंगराज १२ वी परीक्षेत असताना त्यांचे वडिलांचे निधन झाले. आता विवेक लिंगराज यांचा मुलगा अवनीश बारावीची परीक्षा देत असताना विवेक लिंगराज यांचे निधन झाले. ही घटना उमेश पाटील यांनी आपल्या भावना श्रद्धांजली व्यक्त करताना बोलून दाखविले नंतर उपस्थित हजारो लोक गहिवरले.

विवेक चे जाणे मनाला यातनादायी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
…………
विवेक च्या अशा अचानक निघून जाण्याने मनाला फार यातना झालेला आहेत. इतका प्रेमळ व्यक्ती असा अचानकपणे जाऊच कसा शकतो, नियती इतकी कठोर कशी असू शकते या प्रश्नाचे उत्तर मला मिळत नाही. त्यामुळे आणखीन उदास झालो आहे …त्यांच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी आम्ही सदैव प्रार्थना करू, आणि त्याने दिलेले सहकार्य, त्यांनी दिलेले प्रेम, त्याने दर्शविलेला विश्वास याबद्दल विवेक चे स्वामी परिवार सदैव ऋणी राहो. त्यांच्या जाण्याने जिल्हा परिषदेमध्ये किती पोकळीक निर्माण झाली आहे. विवेकच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना असल्याचा शोकसंदेश छत्रपती संभाजी नगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाठविला आहे.

Tags: AccidentDeath NewVivek lingraj
SendShareTweetSend
Previous Post

चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले देवेंद्र कोठे यांचे विशेष अभिनंदन

Next Post

ब्रेकींग ! मोहोळच्या मालकांना दणका ; अनगरचे अपर तहसील कार्यालय रद्द ; उच्च न्यायालयाचा निकाल

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001142
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group