Wednesday, September 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हा परिषद कर्मचारी युनियन भेटले उपमुख्मंत्री अजित पवारांना ; पवारांचे आश्वासन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 February 2024
in Administration
0
जिल्हा परिषद कर्मचारी युनियन भेटले उपमुख्मंत्री अजित पवारांना ; पवारांचे आश्वासन
0
SHARES
156
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
जिल्हा परिषद कर्मचारी युनियन भेटले उपमुख्मंत्री अजित पवारांना ; पवारांचे आश्वासन

राज्यातील जिल्हा परिषंदांच्या लिपीकांच्या शासन स्तरावर प्रलंबित मागण्यासाठी युनियनचे राज्याध्यक्ष बलराज मगर आझाद मैदान मुंबई येथे नियोजित असलेल्या आत्मक्लेश आंदोलनाबाबत निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांना आ. संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून राज्य सरचिटणीस लिंगराज, डॉ. एस .पी. माने, श्रीशैल्य देशमुख आदींनी लिपिक, लेखा, आरोग्य वाहन चालक, परिचर यांच्या वेतन त्रुटी बाबत ग्रामविकास विभागास सूचना देण्यात यावे असे निवेदन सोलापूर येथे देण्यात आले.

Ajit Pawar mitt zp union

1)जिल्हा परिषदामधील लिपीक वर्गीय कर्मचा-यांच्या  वेतन श्रेणीत दि.01.01.2016 पासून सुधारणा करणे, तसेच अन्य संवर्गातील म्हणजेच लेखा,परिचर, वाहन चालक व आरोग्य विभागातील काही संवर्गाच्या कर्मचा-यांच्या वेतनश्रेणीतील तफ़ावती दूर करणे.

2)लिपीक वर्गीय कर्मचा-यांच्या पदोन्नती स्तर कमी करणे विषयी नियुक्त समितीच्या अहवालावर आमच्या संघटनेकडून चर्चा होऊन अंतिम निर्णय घेणे.

3)जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गाची रिक्त पदे पदोन्नतीने भरणे शिवाय परिचर व वाहन चालक या संवर्गाच्या सेवा भरती नियमात दुरुस्ती होऊन सदरची रिक्त पदे भरणे.

याशिवाय 1 तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन होणे, सर्व संवर्गातील कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सुधारीत कर्मचारी आकृतीबंध मंजुर करावा, लिपीक वर्गीयांचे पदोन्नतीचे स्तर कमी करावे,अर्थात यावेळी मंजुर असलेल्या लिपीकांच्या पदामध्ये कपात करण्यात येऊ नये व जर कोणत्या पदाची कपात होणार असेल त्यांचे समायोजन व इतर बाबीवर चर्चा होणे आवश्यक आहे. याशिवाय परिचर व वाहन चालक यांना पदोन्नती मिळावी यासाठी शासनाच्या मुख्य सचिवांच्या यापुर्वीच निर्गमित केलेल्या अधिसुचना प्रमाणे 40-10-50 अशा पध्दतीने सेवा भरती नियमात दुरुस्ती करावी,महाराष्ट्र विकास सेवा श्रेणीच्या नियमात संघटनेने मागणीकेल्यानुसार बदल करावा.या व अशा प्रमुख प्रलंबित मागण्या शासनाकडे यापुर्वीच सादर केलेल्या आहेत.

तरी वरिल मागण्याचे अनुषगाने ग्रामविकास विभागास सुचित केले जाईल असे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळला आश्वासित केले. निवेदनावर राज्याध्यक्ष बलराज मगर, कार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड, राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, कोषाध्यक्ष विजयकुमार हळदे, बजरंग संकपाळ, राम मडकी यांच्या स्वाक्षरी आहेत.

Tags: Ajit PawarMLA sanjay shindeZp union
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरचे इंद्रभवन ते आता थेट दिल्लीच्या संसदचे वेध ; श्रीदेवी फूलारे आता लोकसभेसाठी इच्छुक

Next Post

मनसे विद्यार्थी सेना सोलापूर झेडपीत ; आरटीई प्रवेश प्रक्रिया ताबडतोब सुरू करा अन्यथा….

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मनसे विद्यार्थी सेना सोलापूर झेडपीत ; आरटीई प्रवेश प्रक्रिया ताबडतोब सुरू करा अन्यथा….

मनसे विद्यार्थी सेना सोलापूर झेडपीत ; आरटीई प्रवेश प्रक्रिया ताबडतोब सुरू करा अन्यथा....

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000781
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group