Monday, June 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बारामतीतील महायुतीतील पक्षाच्या घटकांचा विरोध आम्ही खपवून घेणार नाही ; सोलापूरच्या किसन जाधव यांचा इशारा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 March 2024
in political
0
बारामतीतील महायुतीतील पक्षाच्या घटकांचा विरोध आम्ही खपवून घेणार नाही ; सोलापूरच्या किसन जाधव यांचा इशारा
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बारामतीतील महायुतीतील पक्षाच्या घटकांचा विरोध आम्ही खपवून घेणार नाही ; सोलापूरच्या किसन जाधव यांचा इशारा

बारामती मतदारसंघ हा आमचा अस्तित्वाचा प्रश्न आहे, घटक पक्षातील नेत्यांनी विरोध करू नये अन्यथा आम्ही महायुतीतील कार्यकर्ते तसेच पदाधिकारी काम करणार नाही घटक पक्षातील नेत्यांनी बारामती येथील अजित पवार राष्ट्रवादी गटातील लोकसभेतील उमेदवाराला विरोध करू नये अशी आमची भूमिका आहे. बारामती मतदारसंघ हा आमचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. दरम्यान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अजित दादांच्या विरोधात दंड थोपाटून बारामती मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी घोषणा करणारे शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महायुतीतीलच अजित पवार गटाच्या बारामती लोकसभा उमेदवाराला विरोध दर्शविला आहे.

ही बाब अत्यंत गंभीर आहे. कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील उमेदवारांच्या विजयासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले होते मोठ्या ताकतीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणा असा आदेश देखील त्यांनी दिला होता परंतु बारामती लोकसभा मतदारसंघातील अजित पवारांच्या उमेदवाराला खुद्द राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि महायुतीतीलच शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विरोध दर्शविला आहे हा विरोध आम्ही सोलापूरकर राष्ट्रवादी पार्टी सहन करणार नाही असा इशारा प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दिला आहे.

Tags: Ajit Pawar NCPKisan jadhav
SendShareTweetSend
Previous Post

मोठी बातमी | माजी आमदार दिलीप माने यांचे काँग्रेस वापसीचे संकेत ; प्रणिती शिंदेंच्या उमेदवारीवर केले हे वक्तव्य

Next Post

मला साथ दिली, प्रणिती शिंदेंना सुद्धा साथ द्या ; सुशीलकुमार शिंदे यांचे उत्तरच्या जनतेला आवाहन

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981441
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group