Monday, June 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मोठी बातमी | माजी आमदार दिलीप माने यांचे काँग्रेस वापसीचे संकेत ; प्रणिती शिंदेंच्या उमेदवारीवर केले हे वक्तव्य

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 March 2024
in political
0
दिलीप माने यांनी उत्तर आणि दक्षिणच्या कार्यकर्त्यांची बोलावली बैठक ; बुधवारी सायंकाळी भूमिका स्पष्ट करणार
0
SHARES
659
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोठी बातमी | माजी आमदार दिलीप माने यांचे काँग्रेस वापसीचे संकेत ; प्रणिती शिंदेंच्या उमेदवारीवर केले हे वक्तव्य

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांनी पुन्हा घर वापसीचे संकेत दिले आहेत. आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसचे उमेदवार असतील तर पूर्ण ताकतीने त्यांचा प्रचार करून त्यांना विजयी करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

पृथ्वीराज माने युवा मंचच्या वतीने ब्रह्मदेव दादा माने इन्स्टिट्यूट या ठिकाणी दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले.

त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, सर्वजण काँग्रेस सोडून जात आहेत परंतु मी एकमेव आहे की काँग्रेसमध्ये येत असेल. लोकसभेसाठी स्थानिक उमेदवार असला पाहिजे. आपण जातीपतीच्या राजकारणावर निवडून देणे थांबावू, आपल्याला दररोज भेटणारा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून हवा आहे.महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण कांहीही असू द्या सोलापुरात आपण क्रांती घडवू असे सांगून आगामी लोकसभेसाठी प्रणिती शिंदे या उमेदवार असतील तर पूर्ण ताकदीने प्रचार करणार असल्याचा शब्द देताना शहरातील कार्यकर्त्यांशी बोलून दोन दिवसात प्रवेश करण्याचे  संकेत दिले.

Tags: Dilip ManePolitical newsSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर निलंबित ; सोलापूर जिल्हा परिषदेत खळबळ

Next Post

बारामतीतील महायुतीतील पक्षाच्या घटकांचा विरोध आम्ही खपवून घेणार नाही ; सोलापूरच्या किसन जाधव यांचा इशारा

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981461
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group