Tuesday, July 1, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात सुशिल कराड विरूद्धच्या खटल्यात मोठी घडामोड समोर ; उद्या होणार….

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 January 2025
in crime
0
सोलापुरात सुशिल कराड विरूद्धच्या खटल्यात मोठी घडामोड समोर ; उद्या होणार….
0
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात सुशिल कराड विरूद्धच्या खटल्यात मोठी घडामोड समोर ; उद्या होणार….

सोलापूरः वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशिल कराड यांचे नावे असलेली फर्म सान्वी ट्रेडर्स व त्यांचे पत्नीचे नावे असलेली फर्म अन्वी इंटरप्राइझेस या फर्ममध्ये फिर्यादी महिलेचा पती मॅनेजर पदावर कामास होता. त्याने सन २०२०-२०२१ २०२१-२०२२ २०२२-२०२३ या आर्थीक वर्षामध्ये व्यापा-याकडील होणारी वसुली स्वतःच्या व यातील फिर्यादी पत्नीचे नावे वळती करून घेवून रक्कम रु. १ कोटी ८लाख रूपयांचा अपहार केल्याचा सुशिल कराड यांनी दि. १९ जुलै २०२४ रोजी परळी शहर पोलिस स्टेशन येथे दाखल केली आहे.

तेंव्हापासून आजतागायत फिर्यादी व तिचा पती फरार आहेत. त्यांनी न्यायालयातुन जामिन ही घेतलेला नाही अथवा पोलिसांना सहकार्य करण्यासाठी हजर ही झालेले नाहीत असे असताना प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादी महिलेने जबरदस्तीने गाडया,सोने व प्लाँट जागा खरेदीखतान्वे लिहून घेतल्याचा तक्रारी अर्ज एम आय डी सी पोलिस स्टेशन सोलापूर येथे दाखल केलेला होता. परंतु घडलेल्या घटना या परळी शहरातील असलेने पोलिसांनी तिकडे तक्रार दाखल करण्याचे समजपत्र फिर्यादीस दिलेले होते. त्यानंतर फिर्यादी महिलेने पोलिस महासंचालकाकडे तक्रार दाखल केली त्याचा तपास परळी,बीड पोलिसांनी केला.त्यामध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदवून व पुरावा गोळा केल्यानंतर फिर्यादी महिलेचे तकारीत तथ्य नसलेचे व तिने अपहाराच्या गुन्हयास शह देण्यासाठी तक्रार केल्याचे निरीक्षण नोंदवून पोलिसांनी गुन्हा घडला नसल्याचा अहवाल दिला. त्यामुळे फिर्यादी महिलेने सोलापूर येथील न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केलेली आहे.

सदर प्रकरणात न्यायालयाने पोलिसांकडून संपूर्ण अहवालाची गरज व्यक्त करून एम.आय.डि.सी.पोलीस स्टेशन, सोलापूर यांना तपास करून आठ दिवसांत त्यांचा अहवाल मे.कोर्टात सादर करण्याचा आदेश पारित केला होता त्याप्रमाणे पोलिसांनी तपास करून फिर्यादी महिलेचे गाड्या, सोने व प्लाँटजागा हे आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतल्याचे तसेच फिर्यादीचे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना ही परळी, बीड येथे घडल्याने एम.आय.डि.सी.पोलिसांना या घटनेचा तपास करण्याचा अधिकार नसल्याने फिर्यादीचा तक्रारी अर्ज निकाली काढल्याचा अहवाल मे.कोर्टात दाखल केला.

यात सुशील कराड तर्फे अँड. संतोष न्हावकर यांनी लेखी म्हणणे दाखल केले असून त्यामध्ये बीड पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्रे दाखल केली आहेत.

यात आरोपीतर्फे मुद्दे मांडताना पोलिसांनी दाखल केलेल्या तपासी अहवालासोबत फिर्यादीचा घेतलेल्या जबाब दाखल केला असून त्यामध्ये पोक्सोच्या घटनेबाबत व सोलापूर मध्ये घडलेल्या कथीत घटनेचा उल्लेख केला नसल्याचे मे. कोर्टाचे निदर्शनास आणून दिले त्यावर सुनावणी करिता उद्या तारीख नेमलेली आहे. यात आरोपीतर्फे अँड.संतोष न्हावकर,अँड.राहुल रुपनर,अँड.शैलेश पोटफोडे हे तर फिर्यादीतर्फे अँड.विनोद सुर्यवंशी हे काम पाहत आहे.

Tags: CrimeSolapur district courtSushil karadValmik karad
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोलापूरचे पालकमंत्री

Next Post

डिजिटल मीडिया सोलापूर शहराध्यक्षपदी परशुराम कोकणे, कार्याध्यक्षपदी विकास कस्तुरे तर सरचिटणीसपदी अकबर बागवान

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

30 June 2025
माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

30 June 2025
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

30 June 2025
आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

30 June 2025
होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

29 June 2025
गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

29 June 2025
श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

28 June 2025
ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

28 June 2025

क्राईम

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

by प्रशांत कटारे
30 June 2025
0

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक करमाळा : शेत जमिनीत शेती पंपाचे पोल उभारून विद्युत पंपाला...

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार राज्याच्या...

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर...

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Our Visitor

1791869
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group