Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

युवराज राठोड यांना दक्षिण मध्ये मिळणार अपक्षांचा पाठिंबा ! सर्व समाजातून युवराज यांना मिळतेय पसंती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 November 2024
in Election
0
ओबीसींच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी ; युवराज राठोड यांचा परिवर्तनाचा निर्धार
0
SHARES
107
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

युवराज राठोड यांना दक्षिण मध्ये मिळणार अपक्षांचा पाठिंबा ! सर्व समाजातून युवराज यांना मिळतेय पसंती

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांना आता या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणारे काही अपक्ष उमेदवार पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन पाठींबा जाहीर करण्यात येणार असल्याचे समजले.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील धनगर, लिंगायत, बंजारा, साळी, माळी, कोळी, मुस्लिम यासह मागासवर्गीय समाजामध्येही युवराज राठोड यांना पसंती दिली जात आहे.

विशेष करून बंजारा समाजाने तर युवराज राठोड यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला आहे.

या मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये युवराज राठोड यांनी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्वागत होत आहे तसेच सोलापूर शहरी भागात असलेल्या अनेक भागांमध्ये त्यांच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. अपक्षांमध्ये युवराज राठोड यांनी आघाडी घेतली आहे.

एकूणच सर्व समाजाचा दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांना मिळत असलेला पाठिंबा पाहता या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढत असलेल्या काही अपक्ष उमेदवारांनी आता त्यांना पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे. अपक्षांमध्ये पाठिंबा देणारे कोण कोण असणार हे लवकर समोर येईल. त्यामुळे युवराज राठोड यांची आणखी ताकद या मतदारसंघात वाढणार यात शंका तर नाही पण धक्कादायक निकालाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags: Independent candidateSouth solapur constituencyYuvraj Rathod
SendShareTweetSend
Previous Post

भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसेची भगवी रॅली ; प्रत्येकाच्या तोंडी महादेव कोगनुरे यांचेच नाव

Next Post

आता रिक्षा रिक्षातून होणार ‘चेतन भाऊंची मार्केटिंग’ ; शहर मध्य मधील रिक्षाचालकांचा काँग्रेस उमेदवार नरोटे यांना पाठिंबा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
आता रिक्षा रिक्षातून होणार ‘चेतन भाऊंची मार्केटिंग’ ; शहर मध्य मधील रिक्षाचालकांचा काँग्रेस उमेदवार नरोटे यांना पाठिंबा

आता रिक्षा रिक्षातून होणार 'चेतन भाऊंची मार्केटिंग' ; शहर मध्य मधील रिक्षाचालकांचा काँग्रेस उमेदवार नरोटे यांना पाठिंबा

ताज्या बातम्या

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998900
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group