solapur

Your blog category

सोलापूर | पालकमंत्री भरणेमामा हेलिकॉप्टरने येणार अन् हेलिकॉप्टरनेच जाणार ; कसा आहे दौरा

 सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत ते सोलापुरात पुण्याहून पहिल्यांदाच हेलिकॉप्टरने येणार असून पुन्हा...

Read moreDetails

सोलापूर जिल्ह्यातील 3 पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

 सोलापूर : ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील 3 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मंगळवेढा पोलीस ठाण्याचे...

Read moreDetails

सोलापूर : विद्यापीठ सुधारणा नव्हे हा तर विद्यापीठांना राजकारणाच्या दावणीला बांधण्याचा कायदा | भाजपा युवा मोर्चा जिल्हाभरातून निषेध करणार

 सोलापूर : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आणि शिक्षण दर्जा सुधारण्याचे काम महाआघाडीला शक्य नाही, मात्र विद्यापीठ सुधारणा कायदा म्हणत विद्यापीठांना राजकारणाच्या...

Read moreDetails

मार्डीत श्री समर्थ काेचिंग क्लासेस व वेदिका महिला स्वयंसहाय्यता गटाच्या वतीने राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांना अभिवादन

 मार्डी -श्री समर्थ काेचिंग क्लासेस व वेदिका महिला  स्वयंसहाय्यता समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ  मॉसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात...

Read moreDetails

सोलापूर | छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतर का आली पेशवाई : राजन जोगदंड यांचा सवाल

 स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी राजे आणि दुसरे छत्रपती संभाजी राजे यांच्या जडणघडणीत राष्ट्रमाता जिजाऊ यांचे मोलाचे योगदान होते. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला...

Read moreDetails

सोलापूर | विजापुर नाका पोलीस स्टेशनचे नाव बदला आता हे ठेवा, कुणी केली मागणी पहा | Rename Bijapur Naka Police Station

 सोलापूर शहर हद्दीत जुळे सोलापूर भागात विजापूर नाका पोलिस स्टेशन आहे. विजापूर - सोलापूर रस्त्यावर कंबर तलाव लगत सोलापूर महानगरपालिकेचा...

Read moreDetails

ब्रेकींग | सोलापूर | महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी केले एकाला निलंबित | Municipal Commissioner Shivshankar suspended one

 सोलापूर : कार्यालयीन कामकाजामध्ये दारू पिऊन अर्वाच्च भाषेत गोंधळ घातल्या प्रकरणी महापालिकेतील वरिष्ठ श्रेणी लिपिकास आयुक्त पी शिवशंकर यांनी तडकाफडकी...

Read moreDetails

ब्रेकिंग|सोलापूर|बुधवार पेठेत ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

 सोलापूर – बुधवार पेठ परीसरात पायी रस्ता ओलांडताना उसाच्या ट्रॅक्टरची धडक लागून ट्रॅक्टर खाली आल्याने त्यात गंभीर जखमी झालेला तरुण...

Read moreDetails

बाप रे ! सोलापूर जिल्हा परिषदेत तब्बल इतके जण कोरोना पॉझिटिव्ह | मिनी मंत्रालयात निर्बन्ध कधी? Eleven corona positive in Solapur Zilla Parishad

 सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग सध्या कोरोनाग्रस्त झाला आहे. स्वतः जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल जाधव हे कोरोना...

Read moreDetails

लांबोटी चिवड्याच्या अक्षय खताळने भाजप प्रवेशाचे खापर फोडले माध्यमांवर ; प्रवेश कार्यक्रमाला राष्ट्रवादीची ‘जत्रा’

 सोलापूर : जिल्हा परिषद सदस्य तानाजी खताळ यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय खताळ यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी...

Read moreDetails
Page 343 of 535 1 … 342 343 344 … 535

ताज्या बातम्या

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...