Tuesday, October 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मार्डीत श्री समर्थ काेचिंग क्लासेस व वेदिका महिला स्वयंसहाय्यता गटाच्या वतीने राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांना अभिवादन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 January 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 



मार्डी -श्री समर्थ काेचिंग क्लासेस व वेदिका महिला  स्वयंसहाय्यता समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ  मॉसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 


यावेळी सीआरपी रोहिनी जगताप व अपर्णा देशमुख यांच्या हस्ते जिजाऊ  मॉसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 


समर्थ कोचिंग क्लासेस ची विद्यार्थिनी अपूर्वा कांबळे यांनी राजमाता जिजाऊ मॉसाहेब बद्दल सर्व उपस्थितांना मंत्र मुग्ध केले. तसेच जानवी जाधव ,जानवी जगताप, आम्रपाली जाधव, तोहरा तांबोळी या पाच विद्यार्थिनींनी जिजाऊ मॉसाहेब यांची वेशभूषा परिधान केलेली होती.  सीआरपी अपर्णा देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. 

  

 वेदिका महिला स्वयंसहायता गटाच्या अध्यक्षा अनिता भिंगारे सचिवा रेश्मा कदम, बिस्मिल्ला कुडले ,मंगल स्वामी, रुक्मिणी शिंदे, अन्नपूर्णा डांगे, राजश्री जाधव, श्रद्धा जाधव, आरती कदम व क्लासेसच्या  विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते. 


मार्डी तालुका उत्तर सोलापूर येथील

संत वीरशैव कक्कय्या समाज मंदिरात निर्मल हृदय युवा प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी सकाळी स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन पाकणीच्या सरपंच सौ. शोभा गुंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुनील गुंड, बाजार समिती संचालक नामदेव गवळी, संजय खरटमल, विठ्ठल नारायणकर, भगवान तात्या कदम, पिंटू विभुते, वैष्णवी खरटमल, सुयश खरटमल,विजय साठे उपस्थित होते.

 

मार्डी ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन घे भरारी महिला ग्राम संघाच्या कोषाध्यक्ष वृषाली पवार व जगन्नाथ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घे भरारी महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा जनाबाई इनामदार, ग्राम विकास अधिकारी प्रवीण विभुते, विष्णू जगताप, सैपन पटेल, जगन्नाथ पवार, अपर्णा देशमुख ,हजरत जहागीरदार, सुनील जाधव, शत्रुघ्न गोडसे,विनोद जगताप  गणेश व्यवहारे, अमजद पठाण, कुंडलिक बोराडे, अनिल हजारे बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर | छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतर का आली पेशवाई : राजन जोगदंड यांचा सवाल

Next Post

सोलापूर : विद्यापीठ सुधारणा नव्हे हा तर विद्यापीठांना राजकारणाच्या दावणीला बांधण्याचा कायदा | भाजपा युवा मोर्चा जिल्हाभरातून निषेध करणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : विद्यापीठ सुधारणा नव्हे हा तर विद्यापीठांना राजकारणाच्या दावणीला बांधण्याचा कायदा | भाजपा युवा मोर्चा जिल्हाभरातून निषेध करणार

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2003052
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group