solapur

Your blog category

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा ; काँग्रेस महाशिबिर नंतर भाजपच्या मेळाव्याकडे लक्ष

 सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहे त्यांच्या उपस्थिती त विविध विकास कामांचे उद्घाटन शासकीय कार्यालयांचा...

Read moreDetails

सोलापुरात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ ; प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले हे आवाहन

 सोलापूर : पाणी समस्यावर मात करण्यासाठी जलसंधारण महत्वाचे आहे. शासनाने वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून  दुष्काळी तालुक्यातील तलाव, विहीरी, नद्या, पुर्नजिवित केल्या...

Read moreDetails

बीआरएस नेते शंकर धोंडगे सोलापुरात तळ ठोकून ; काँग्रेस नेते यलगुलवार बंधू रवि यलगुलवार, दिलीप माने समर्थक संभाजी भडकुंबे यांनी घेतली भेट

 सोलापूर : अब की बार किसान सरकार हे घोषवाक्य घेऊन निघालेली भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस हा पक्ष महाराष्ट्र राज्यात...

Read moreDetails

जिल्हा काँग्रेसच्या नाराजांना वरिष्ठ पदावर संधी ; सोलापूर जिल्ह्यातील ब्लॉक अध्यक्षांच्या निवडीत धवलसिंहांचे वर्चस्व ; या कार्यकर्त्यांना मिळाली संधी

 सोलापूर : सोलापूर जिल्हा काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून तालुका अध्यक्षांच्या निवडीवरून बरीच नाराजी समोर आली होती. जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील...

Read moreDetails

दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांना खुशखबर ; शुक्रवारी मंद्रुपमध्ये मिळणार एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ

 मंद्रुप : महाराष्ट्र शासन नियोजन विभागाच्या कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील जिल्हा परिषद प्राथमिक...

Read moreDetails

का घातला नाना पटोले यांनी सुरेश हसापुरेंच्या गळ्यात हार ; प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या मनात चालले तरी काय?

 सोलापूर : काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्धार महाशिबिरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष अशोक निम्बर्गी यांनी काँग्रेस...

Read moreDetails

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सोलापूरात ; महसूल भवनाचे लोकार्पण जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांच्या उपस्थितीत होणार?

 सोलापूर : दोन वेळा रद्द झालेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अखेर सोलापूर दौरा निश्चित झाला आहे. गुरुवार २५ मे...

Read moreDetails

अभिनंदन ! पूजा जगदीश हलकुडे यांना पीएच. डी. प्रदान

 पूजा जगदीश हलकुडे यांना 'बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन' या विषयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी.  मिळाली आहे. 'ग्रीन मार्केटींग प्रॅक्टिसेस ऑफ...

Read moreDetails

“काका कुठे आहेस तू, सकाळी नाश्त्याला ये” ; पटोलेंच्या ब्रेकफास्ट डिप्लोमसीत ‘चेल्यांचा’ धवलसिंहाना सावरण्याचा प्रयत्न

सोलापूर : मनोज उर्फ प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी. काँग्रेस पक्षाच्या फादर बॉडीचा प्रदेश प्रवक्ता.  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अतिशय मर्जितला कार्यकर्ता....

Read moreDetails

काँग्रेसच्या महाशिबिरानंतर प्रशासनाच्या महाशिबिरात सुभाष देशमुख – प्रणिती शिंदे एकत्र ; प्रणितीताई सुभाष बापूंना काय म्हणाल्या…..

 सोलापूर : काँग्रेस पक्षाच्या महाशिबिरात भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्या महाशिबिराची सोलापुरात सध्या चर्चा...

Read moreDetails
Page 102 of 535 1 … 101 102 103 … 535

ताज्या बातम्या

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...