Monday, June 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

डेप्युटी सीईओ ईशाधीन शेळकंदे यांच्या ‘भावनिक सेंडऑफ’ला ‘हास्याची झालर”

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 May 2025
in Administration, Solapur ZP
0
डेप्युटी सीईओ ईशाधीन शेळकंदे यांच्या ‘भावनिक सेंडऑफ’ला ‘हास्याची झालर”
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डेप्युटी सीईओ ईशाधीन शेळकंदे यांच्या ‘भावनिक सेंडऑफ’ला ‘हास्याची झालर”

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांचे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ झाला. हा समारंभ भावनिक असला तरी त्याला हास्याची झालर लागून गेली. जिल्हा परिषदेच्या कामकाजातील मजेदार किस्स्यांनी संपूर्ण सभागृह हास्यात बुडाले होते.

यशवंतराव चव्हाण सभागृहात या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सौ. शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संतोष कुलकर्णी, संजय धनशेट्टी, संजय पारसे, माजी सदस्य अरुण तोडकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक सचिन जाधव यांनी केले.

सीईओ कुलदीप जंगम यांनी आपल्या भाषणात शेळकंदे यांच्या कामकाजाचे कौतुक करताना ग्रामपंचायत विभागाच्या डेप्युटी सीईओचे महत्व काय असते हे मला सीईओ झाल्यानंतर समजले. या विभागाला शेळकंदे यांनी एका उंचीवर नेने असून त्यांनी इथे ग्रामस्थांची सेवा केली आता शेतकऱ्यांसाठी योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/05/VID-20250505-WA0052.mp4

संदीप कोहिनकर यांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील मैत्रीचे तसेच प्रवासाचे किस्से सांगत सर्वांना हसवले. दोघे ही पुणे जिल्ह्यातील असून ऍग्रो या विषयात शिकलोय ते शिक्षणात सिनियर आहेत पण आता मी सिनियर असल्याचे सांगताना सार्वजनिक जीवनात आम्ही एकमेकांचा आदर करतो.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/05/VID-20250505-WA0053.mp4

स्मिता पाटील यांनी आपल्या ऍग्रो विषयाचा अधिकारी कृषी मंत्र्यांकडे osd झाल्याचा आनंद व्यक्त केला. कामाच्या धकाधकीत कुटुंबाकडे लक्ष देणे होत नाही पण त्यांच्या पत्नीने कौटुंबिक जबाबदारी योग्यपणे सांभाळली त्याबद्दल त्यांचे कौतुक असल्याचे त्या म्हणाल्या.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/05/VID-20250505-WA0055.mp4

सत्कारमूर्ती शेळकंदे यांनी सोलापुरात तब्बल आठ वर्ष नोकरी केली त्याचा आनंद असल्याचे सांगत ग्रामपंचायत विभागामध्ये केलेल्या सुधारणाची आणि अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या पाठिंबाबद्दल समाधान मानले. विशेष करून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जे नवीन उपक्रम जिल्हा परिषदेमध्ये राबवले त्यावेळी विश्वास ठेवला त्याबद्दल आभार व्यक्त केले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/05/VID-20250505-WA0060-1.mp4

सौभाग्यवती शेळकंदे यांनी भाषण करताना आपल्या नवऱ्याचं कौतुक पाहून आपण भारावून गेल्याचे सांगितले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/05/VID-20250505-WA0054.mp4

यावेळी माजी सदस्य अरुण तोडकर यांनी मजेशीरपणे भाषण करत सभागृहाला मनमुराद हसवले. सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/05/VID-20250505-WA0059.mp4

यावेळी अमोल जाधव संतोष कुलकर्णी संजय धनशेट्टी यांनी भाषण करून शेळकंदे यांच्या कामाचे कौतुक केले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/05/VID-20250505-WA0058.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/05/VID-20250505-WA0057.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/05/VID-20250505-WA0056.mp4
Tags: @SolapurZpCEO kuldeep jangamIshadhin shelkandeसोलापूर जिल्हा परिषद
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात शेतकऱ्यांनी सिंचन भवन समोर मांडला ठिय्या ; सीना नदीतील पाणी….

Next Post

मोठी बातमी | महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूका पुढील चार महिन्यात घ्या ! सर्वोच्च न्यायालय

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982053
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group