Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने काळ्या फिती लावून का केले कामकाज ; तर बेमुदत संपाची हाक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 August 2024
in Zilha parishad
0
जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने काळ्या फिती लावून का केले कामकाज ; तर बेमुदत संपाची हाक

Oplus_0

0
SHARES
145
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने काळ्या फिती लावून का केले कामकाज ; तर बेमुदत संपाची हाक

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने जुनी पेन्शन, वेतन त्रुटी व राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील प्रलबित मागणीकडे शासनाचे विशेषता ग्रामविकास विभागाचे हेतूता दुर्लक्ष होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने आंदोलनाची सुरुवात म्हणून संपूर्ण राज्यभर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर कर्मचारी काळया फीती लावून कामकाज करीत आहे.

Oplus_0

सर्वात महत्त्वाची मागणी जुनी पेन्शन योजना याकडे तीन महिन्यापूर्वी शासनाने आश्वासन देऊनही अद्याप या योजनेला मूर्त स्वरूप दिलेला नाही त्याचबरोबर वेतन त्रुटी अत्यंत जिव्हाळ्याचा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्याचबरोबर लिपिकांची पदोन्नत स्तर कमी करणे, सुधारित कर्मचारी आकृतीबंध, पदोन्नतीने रिक्त पदे भरणे, परिचर, वाहन चालक सेवा भरती नियमात दुरुस्ती करणे, अनुकंपामध्ये टक्केवारी वाढवणे, महाराष्ट्र विकास सेवा श्रेणी नियमात दुरुस्ती करावी, परिचर वाहन चालक यांच्या गणवेश धूलाई भता वाढवून द्यावा  अशा साधारण 30 प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभर काळया फिती लावून जिल्हा परिषद कर्मचारी कामकाज करीत आहेत.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/08/VID-20240801-WA0015.mp4

या उपरही शासनाने याबाबतीत याची दखल घेतली नाही तर नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी दुपारी दीड ते दोन या कालावधीमध्ये निदर्शने कार्यक्रम राज्यभर जिल्हा परिषद व पंचायत समिती समोर आयोजित केले आहे. त्यानंतर ही शासनाने दखल न घेतल्यास याबाबत बेमुदत संपाची हाक दिली जाणार आहे.

या आजच्या या आंदोलनात राज्य सरचिटणीस जिल्हा परिषद कर्मचारी युनियन विवेक लिंगराज, डॉ.एस  पी. माने, विभागीय संघटक, जिल्हाध्यक्ष तजमुल मुतवली, कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरी, सचिव विलास मसलकर, श्रीशैल देशमुख, महिला कार्याध्यक्ष स्वाती स्वामी, राजश्री  कांगरे, मनीषा वास्ते, महानंदा कुंभार, वर्षा अवधूर्ती, प्रतीक्षा कांबळे, अरुणा रांजणे, शामल काळे, निर्मला राठोड, संतोष शिंदे, उमेश खंडागळे, विशाल घोगरे, राकेश सोडी, सविता काळे, रोहित घुले, अंबिका वाघमोडे, महेश पतंगी, महेश केंद्रे, रहीम मुल्ला, नवनाथ वास्ते, नागेश कोमारी, डॉ. उमाकांत ढेकळे, आरती माडेकर, नितीन शिंदे, रफिक शेख, प्रमोद मोरे, प्रभाकर डोईजोडे, विशाल उंब्रे, ज्योती लामकाने, सविता मिसाळ, हरीश म्हेत्रास, योगेश हबू, पीसी कवीटकर, शिवानंद ममाने, प्रफुल्ल रणदिवे, अजिज सय्यद, वसंत काळे, विजय आदलिंगे, दत्तात्रय घोडके, ज्ञानेश्वर समदूर्ले, मल्लिकार्जुन कोष्टी, नरेंद्र आकेले,  शिवाजी राठोड, कृष्णा लोंढे, आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

या आंदोलनात जिल्हा परिषदेतील व पंचायत समिती स्तरावरील सर्व कर्मचारी यांनी आंदोलनात अग्रभागाने सहभाग नोंदवला. आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना याविषयी निवेदन देण्यात आले.

Tags: Solapur zilha parishadZp karmchari union
SendShareTweetSend
Previous Post

हसापूरेंच्या उपस्थितीत महादेव कोगनुरे यांची दक्षिणमध्ये उमेदवारीची मागणी

Next Post

दिलीप मानेंच्या वाढदिवसाचे जोरदार मार्केटिंग ; यंदाचे नवीन ‘स्लोगन’ सर्वांचे वेधतेय लक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
दिलीप मानेंच्या वाढदिवसाचे जोरदार मार्केटिंग ; यंदाचे नवीन ‘स्लोगन’ सर्वांचे वेधतेय लक्ष

दिलीप मानेंच्या वाढदिवसाचे जोरदार मार्केटिंग ; यंदाचे नवीन 'स्लोगन' सर्वांचे वेधतेय लक्ष

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002415
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group