Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर झेडपीच्या आरोग्य अधिकाऱ्याची पालकमंत्र्यांनी केली चिरफाड ; कारवाई करणार प्रस्तावित

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 January 2025
in health
0
सोलापूर झेडपीच्या आरोग्य अधिकाऱ्याची पालकमंत्र्यांनी केली चिरफाड ; कारवाई करणार प्रस्तावित
0
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर झेडपीच्या आरोग्य अधिकाऱ्याची पालकमंत्र्यांनी केली चिरफाड ; कारवाई करणार प्रस्तावित

सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पहिल्याच नियोजन समितीच्या बैठकीत अपली आक्रमकता दाखवून दिली, त्यामुळे कामचुकार अधिकाऱ्यांना धडकी भरल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याची तर त्यांनी चिरफाड केली. त्यांच्या येत असलेल्या आमदार, खासदार तसेच स्वतः पालकमंत्री यांच्याकडे आलेल्या तक्रारी पाहता त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली.

आमदार समाधान आवताडे यांनी तर नवीन आरोग्य केंद्राच्या मंजुरी वरून थेट जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांच्यावर टक्केवारीचा थेट आरोप केला.
ते म्हणाले, आरोग्य अधिकारी यांनी या वर्षात दुरुस्तीसाठी एक रुपयांचा निधी DPC मधून दिला नाही, कोणत्याही लोकप्रतिनिधी मागणी नसताना निधी दिला गेली, 11 कोटी तरतूद आहेत, साडे दहा कोटींची पाच कामे मंजूर केली आहेत, गोलमाल आहे. कुणाची शिफरासने दिले अशी तक्रार केली.

यावर पालकमंत्री गोरे विचारले की, त्या कामांना डीपीडीसी शिफारस आहे का? तुमच्या मर्जीने केल्या आहेत का? ती कामे वेगळी कामे आहेत, यांची चौकशी करा, लोकाप्रतिधिंच्या तक्रारी आहेत, त्या गंभीर आहेत. जिल्हाधिकारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारी माझ्या पर्यंत आल्या आहेत, तातडीने याची चौकशी करा, जिल्हा नियोजन समितीच्या शिवाय एक ही मंजुरी दिली असेल तर त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करा असे आदेश दिले.

याच वेळी डॉ नवले हे मोबाईल वर बोलताना दिसून आले तेव्हा गोरे यांनी त्यांना उठवून पुन्हा सभागृहात मोबाईल वर बोलायचे नाही अशी सक्त ताकीद दिली.

Tags: @SolapurZp#gaurdian ministerDr Santosh nawaleJaykumar goreZilha parishad solapur
SendShareTweetSend
Previous Post

आमदार समाधान आवताडे, राजू खरे, खा. ओमराजे या विषयात आक्रमक ; पालकमंत्र्यांनी दिली या भाषेत अधिकाऱ्यांना तंबी

Next Post

राजू खरेंचे राजकारण समजेना ! मी चुकून तुतारी हाती घेतली, मोहोळची अवस्था बीड पेक्षा वाईट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
राजू खरेंचे राजकारण समजेना ! मी चुकून तुतारी हाती घेतली, मोहोळची अवस्था बीड पेक्षा वाईट

राजू खरेंचे राजकारण समजेना ! मी चुकून तुतारी हाती घेतली, मोहोळची अवस्था बीड पेक्षा वाईट

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002330
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group