Monday, August 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

उर्दू घराच्या लोकार्पणसाठी अजित पवारांना बोलावणार ; वसीम बुऱ्हान यांची माहिती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 December 2023
in Social
0
उर्दू घराच्या लोकार्पणसाठी अजित पवारांना बोलावणार ; वसीम बुऱ्हान यांची माहिती
0
SHARES
197
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गेल्या दहा वर्षापासून काम सुरू असलेल्या सोलापूर शहरातील उर्दू घराचे उद्घाटन लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्यांक विकासमंत्री अब्दुल सत्तार शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणेकामी पाठपुरावा करणार असल्याचे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी सांगितले.

18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे वतीने अल्पसंख्यांक समाजातील अनेक प्रलंबित  प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यात सोलापूर शहरातील उर्दू घर जे गेल्या दहा-अकरा वर्षांपासून काम सुरू असलेल्या व दोन वर्षांपूर्वी पूर्ण काम होऊन देखील उद्घाटन झाले नाही.

उर्दू भाषेला प्रोत्साहन देणे, उर्दू संस्कृती कार्यक्रम राबविणे, मुशायरा, गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस घेणे, विद्यार्थ्यांना अभ्यास करिता लायब्ररी लवकर सुरू झाली तर त्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मदत मिळेल व अनेक शासकीय योजना उर्दू घराच्या माध्यमातून राबविण्यात मदत होईल.
याच उद्देशाने प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उर्दू भवनची पाहणी केली व  उद्घाटन संदर्भामध्ये लवकरच वरील नेत्यांची भेट घेऊन सुरू होण्याकरिता पाठपुरावा करण्यात आहे.

यावेळी दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर शेख मध्य विधानसभा अध्यक्ष तन्वीर गुलजार  ज्येष्ठ नेते रियाज पिरजादे संजू मोरे,इरफान शेख, टेपू उस्मान सय्यद ,राजू बेळनवरू, मोनिका सरकार, अलमेराज आबदिरजे, मुव्हीज मुल्ला, झहीर शेख, नायब बेगमपल्ली, आदम नालवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Ajit Pawarउर्दू घर सोलापूरवसीम बुऱ्हाण
SendShareTweetSend
Previous Post

माजी नगरसेवक अनंत जाधव यांना पितृशोक

Next Post

सीईओ मनीषा आव्हाळे यांना विभागीय नाट्य संमेलनाचे निमंत्रण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सीईओ मनीषा आव्हाळे यांना विभागीय नाट्य संमेलनाचे निमंत्रण

सीईओ मनीषा आव्हाळे यांना विभागीय नाट्य संमेलनाचे निमंत्रण

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998240
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group