माजी नगरसेवक तथा भाजपा उपाध्यक्ष अनंत जाधव यांचे वडील ज्ञानेश्वर शंकर जाधव यांचे बुधवार सकाळी दुःखद निधन झाले आहे.
अंत्ययात्रा ही मराठा वस्ती येथील जुन्या घरा पासुन सांयकाळी ०६ वाजता निघणार असून जुना कारंबा नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.