‘सिंहासन’च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन ; सोलापूरकरांनी दिले भरभरून ‘आशीर्वाद ‘
सोलापूर : सोलापुरात सर्वात जलद बातमी वाचकांपर्यंत पोहोचवणारे सिंहासन डिजिटल मीडिया व सोलापूर ऑनलाईन मल्टी सर्विसेस या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात बुद्ध पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थिती लावून शुभेच्छांचा वर्षाव केला.
बुद्ध पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी महापौर आरिफ शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, निवृत्त अधिकारी सत्तेन जाधव, काँग्रेस महिला शहराध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, काँग्रेस नेते श्रीशैल रणधीरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष सोनवणे, मारुती कांबळे, सिंहासनचे संपादक प्रशांत कटारे, सोलापूर ऑनलाईन सर्व्हिसेसच्या मनीषा प्रशांत कटारे, पद्मिनी कटारे, शशिकांत कटारे, प्रगती लॉनचे सर्वेसर्वा महेश धनवाणी, ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख, आयुर्वेदाचार्य डॉक्टर मनोज राठोड, अतुल गायकवाड, अमोल गायकवाड, पांडुरंग सुरते, विक्रम लोखंडे, पत्रकार मनोज हुलसुरे, पत्रकार संदीप येरवडे, पत्रकार बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंतर फित कापून उद्घाटन संपन्न झाले.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी करत पुढील वाटचालीस आपल्या शुभेच्छा दिल्या.
राजकीय शुभेच्छा
माजी सहकार मंत्री, आमदार सुभाष देशमुख, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन चेअरमन दिलीप माने, बाजार समितीचे नूतन संचालक सुरेश हसापुरे, नूतन संचालक सुभाष पाटोळे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, मध्य पूर्व मंडल अध्यक्षपदी अक्षय अंजीखाने, मंडल ध्यक्ष नागेश सरगम, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव संदीप जाधव, चेअरमन जयशंकर पाटील, शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या राज्याच्या प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योतीताई वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय मोरे, भाजपचे प्रदेश नेते संतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष उज्वला पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, काँग्रेस भटक्या विमुक्त सेल अध्यक्ष युवराज जाधव, एम के फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनुरे, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादीचे प्रमोद भोसले, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी महापौर संजय हेमगड्डी, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी शिक्षण सभापती सुनील रसाळे, तिरुपती परकीपांडला, एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे शहराचे अध्यक्ष सचिन चव्हाण, सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज भैय्या राठोड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, बाजार समितीचे नूतन संचालक अविनाश मार्तंडे, उत्तरचे माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, माजी नगरसेविका फिरदोस पटेल, सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण, माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरफराज शेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश नेत्या सायरा शेख, माजी गटनेते रियाज खरादी, राष्ट्रवादीचे रियाज मोमीन, माजी नगरसेवक गाझी जहागिरदार, माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब काळे, युवा नेते नागेश बिराजदार, सतीश दरेकर, शिवा होसाळे, प्राचार्य अंबादास चाबूकस्वार, भाजपचे बाबुराव क्षीरसागर, एमआयएमचे पालेखान पठाण, भाजप युवा नेते रविकांत कोळेकर, माजी नगरसेवक विवेक खरटमल, राष्ट्रवादीचे रुपेश भोसले, भवानी गायकवाड, हगलुरचे माजी उपसरपंच विकास बनसोडे, एस बी ग्रुपचे अध्यक्ष अभिजित भडकुंबे, अविनाश बनसोडे, एमआयएमचे सादिक नदाफ, सामाजिक कार्यकर्ते आनंद गोसकी, गिरीकर्णिका फाउंडेशनचे विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते महेश कासट, सौभाग्यवती कासट
प्रशासकीय शुभेच्छा
जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपजिल्हा नियोजन अधिकारी गोडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, निवृत्त अधिकारी सत्तेन जाधव, सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात, अतिरिक्त सीईओ यांचे स्वीय सहाय्यक सचिन घोडके, झेडपी वैद्यकीय अधिकारी गोडसे, महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश नेते शंतनू गायकवाड, स्वीय सहाय्यक संजय अंबोले, जिल्हा परिषद कास्ट्राइब संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, लेखाधिकारी उमाकांत राजगुरू, कल्याण श्रावस्ती, नागनाथ धोत्रे, चंद्रकात होळकर, मकरंद बनसोडे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राजेश देशपांडे, दिनेश बनसोडे, जिल्हा परिषद क्रमांक एक पतसंस्था चेअरमन डॉक्टर एस पी माने, संचालक चेतन वाघमारे, श्रीशैल देशमुख, ऋषिकेश जाधव, चेतन भोसले, प्राध्यापक प्रीतम कोठारी, सौ. दीपाली कोठारी, सुधीर वाले, मुख्याध्यापक अनिल दीक्षित,
पत्रकारिता शुभेच्छा
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे विजय थोरात, ज्येष्ठ पत्रकार शरद पोतदार, सकाळचे वरिष्ठ उप संपादक प्रमोद बोडके, पुण्यनगरीचे महेश पांढरे, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय थोरे, पत्रकार दैनिक लोकमतचे बालकृष्ण दोड्डी, ब्रेन न्यूज संपादक नितीन पात्रे, एबीपी माझाचे आफताब शेख, टीव्ही 9 मराठी चे सागर सुरवसे, साम मराठीचे विश्वभूषण लिमये झी 24 तासचे अभिषेक अदेपा, पुढारी न्युजचे अनिकेत गायकवाड, एनडीटीव्हीचे सौरभ वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार राजकुमार सारोळे, श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किरण बनसोडे, मेट्रो सोलापूरचे संपादक विकास कस्तुरे, दैनिक स्वराज्याचे वरिष्ठ संपादक अजित उंब्रजकर, ज्येष्ठ पत्रकार रवी मस्के, संचार चे पत्रकार हरिश्चंद्र कदम, पुढारी चे पत्रकार दीपक शेळके, पुढारीचे पत्रकार निवेदिका श्रुती कुलकर्णी, कौस्तुभ कुलकर्णी, पत्रकार इरफान शेख, पत्रकार तौसिफ शेख, पत्रकार इमरान सगरी, आझादी बचावचे संपादक असीम पटेल, पत्रकार रणजीत वाघमारे, पत्रकार राजकुमार पवार, जनमतचे वरिष्ठ उपसंपादक राहुल रणदिवे, पत्रकार यासीन शेख,
कौटुंबिक शुभेच्छा
सामाजिक कार्यकर्ते केतन भाई वोरा, महावितरणचे सहाय्यक अभियंता नितीन झळके, सिंहगड इन्स्टिट्यूटचे जनसंपर्क अधिकारी रामकृष्ण लांबतुरे, सौभाग्यवती रेश्मा लांबतुरे, समीर गायकवाड, राजकुमार सले, अतुल गायकवाड, पांडुरंग सुरते, अमोल गायकवाड, सुनिता गायकवाड, नीता सुरते, अनिता गायकवाड, गणेश जाधव, अमृत झळके, नंदा झळके, रुपाली झळके, किरण गायकवाड, अनिल माने, प्रवीण जवळकर, नागेश राठोड, खलिफा, कल्याण कुंभार, उस्मान कल्याणी, दिलीप माने, वैशाली कटारे, अभिजित सगर, सौ रुपाली सगर, विक्रम लोखंडे, दैनिक तरुण भारतचे विनायक सर, मनोहर बायनी. लक्ष्मी अनिकेत कुलकर्णी,