Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण ; राहुल रणदिवे यांना सहचिटणीसपदावर संधी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 September 2024
in solapur
0
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण ; राहुल रणदिवे यांना सहचिटणीसपदावर संधी
0
SHARES
65
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण ; राहुल रणदिवे यांना सहचिटणीसपदावर संधी

सोलापूर प्रतिनिधी.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण (दैनिक पुण्यनगरी) तर सरचिटणीसपदी संजय पवार (दैनिक राजस्व) यांची पुढील २०२४-२५ वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच खजिनदारपदी अजित सांगवे, उपाध्यक्षपदी शिवाजी सुरवसे (येस एस न्यूज मराठी )यांची निवड करण्यात आली.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी श्रमिक पत्रकार संघाच्या परिषद कक्षात ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर कव्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संघाच्या सहचिटणीसपदी राहुल रणदिवे (दैनिक जनमत) हे निवडले गेले. सर्व निवडी एकमताने झाल्या. निवडण्यात आलेले नूतन कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे : श्रीकांत कांबळे (दैनिक दिव्य मराठी), डॉ. समीर इनामदार (दैनिक लोकमत), रामेश्वर विभूते (दैनिक सकाळ), भगवान परळीकर (दैनिक सामना), जाकीरहुसेन पिरजादे (दैनिक पुढारी) आणि रोहन नंदाने (दैनिक सुराज्य). यांची निवड करण्यात आली.
या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर झाले.

या सभेस ॲड. आशुतोष पाटील, ॲड शिवानी बिराजदार ॲड.आकाश अनिल प्याटी, ज्येष्ठ पत्रकार संजीव पिंपरकर, शांतकुमार मोरे, गिरीश गोरे, अभय दिवाणजी, शंकर जाधव, दशरथ वडतिले, एजाज हुसेन मुजावर, पुरुषोत्तम कुलकर्णी, प्रशांत माने, मनोज व्हटकर ,यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचा सभेचे अध्यक्ष चंद्रशेखर कव्हेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Tags: @सोलापूरश्रमिक पत्रकार संघ
SendShareTweetSend
Previous Post

प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यक्रमाकडे सर्वच लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ ; नवे सीईओ कुलदीप जंगम यांनीच कार्यक्रमाची वाढवली शान

Next Post

दक्षिणच्या बाजाराबाजारात दिसू लागल्या राठोड- वैद्य जोडीच्या छत्र्या ; डोक्यावर सावली आल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002478
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group