Wednesday, September 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवृत्ती लांडगे, सरचिटणीस रविराज नष्टे तर गजानन गायकवाड कार्याध्यक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 July 2024
in Administration
0
सोलापूर महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवृत्ती लांडगे, सरचिटणीस रविराज नष्टे तर गजानन गायकवाड कार्याध्यक्ष
0
SHARES
534
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवृत्ती लांडगे, सरचिटणीस रविराज नष्टे तर गजानन गायकवाड कार्याध्यक्ष

सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटना शाखा सोलापूरची नवीन पदाधिकारी निवडची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय भउद्देशिय सभागृह येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी प्रमुख पाहूणे म्हणून प्रमुख उपस्थिती नागनाथ माळवदकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थीत होते. या वेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड, सहसचिव धर्यशिल जाधव, विभागीय सहसचिव, प्रविण शिरसीकर, ज्योतीबा पवार, तसेच महसूल संघटनेचे अध्यक्ष जयंत जुगदार, सरचिटणीस अमर भिंगे, महसूल पतसंस्थेचे चेअरमन सुखदेव पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या सभेचे प्रस्ताविक लक्ष्मीकांत आयगोळे यांनी केले. या सभेमध्ये खालील पदाधिकारी यांनी बिनविरोध निवड करण्यात आली.

१. निवृत्ती लांडगे अध्यक्ष, २. रविराज नष्टे सरचिटणीस ३. गजानन गायकवाड-कार्याध्यक्ष ४. रणजित म्हेत्रे- कोषाध्यक्ष ५. तृप्ती पुजारी- संघटक ६. यल्लप्पा वरगंट्टी- शहर अध्यक्ष ७. सुभाष मुपडे शहर सचिव ८. गंगाधर हाके- शहर कार्यध्यक्ष ९. मुदस्सर मंगळूरकर शहर कोषाध्यक्ष १०. राजकन्या साळुंखे- शहर महिला प्रतीनिधी ११. सोलापूर विभाग क्रं१ उपाध्यक्ष रामराजे जाधवर, सहसचिव मल्लिनाथ लाकडे, महिला प्रतिनिधी स्मिता कोल्हे १२. सोलापूर विभाग क्र.२ उपाध्यक्ष समाधान राऊत, सहसचिव मल्लिकार्जुन सुतार, महिला प्रतिनिधी पल्लवी शेंडगे १३. पंढरपूर विभाग उपाध्यक्ष चंद्रकांत ढवळे, सहसचिव अजित वाघमोडे, महिला प्रतिनिधी मनिषा अंकुशे १४. मंगळवेढा विभाग उपाध्यक्ष मिलिंद पेटकर, सहसचिव एस. आर. कोळी, महिला प्रतिनिधी सविता पापरकर १५. माढा विभाग उपाध्यक्ष विजय देवकांबळे, सहसचिव परमेश्वर ठोकळ, महिला प्रतिनिधी मनिषा मुंढे १६. माळशिरस विभाग उपाध्यक्ष चंद्रशेखर लोखंडे, सहसचिव हरी भाकरे, महिला प्रतिनिधी निता गोडसे १७. वाहन चालक उपाध्यक्ष राजेश पाटील.
सदर सभा खेळीमेळीच्या वातावरणा मध्ये पार पडली. सदर सभा यशस्वी करण्यासाठी रत्नाकर कांबळे, पंकज राठोड, अनिल पवार, खंडू भोसले, प्रथमेश कोळी, सुदर्शन शिंदे, महेश निलंगे, मोईन डोंगावकर, मुबीन कडेचूर, संजय मसने, प्रशांत भांडेकर इत्यादीने परीश्रम घेतले. सभेचे आभार प्रर्दशन ज्योतीबा पवार यांनी केले.

Tags: महसूल कर्मचारी संघटना सोलापूरसोलापूर बातमी
SendShareTweetSend
Previous Post

प्रणिती शिंदे निकटवर्तीय सुरेश हसापुरे यांनी मागितली दक्षिणची उमेदवारी ; नरोटे व हसापुरे यांनी का मारली एकमेकांना मिठी ; हसापुरेंचा असा आहे राजकीय इतिहास

Next Post

“अभी नहीं तो कभी नहीं ” मोची समाजाचे नेते एकवटले ! हे तिघे करणार काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
“अभी नहीं तो कभी नहीं ” मोची समाजाचे नेते एकवटले ! हे तिघे करणार काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी

"अभी नहीं तो कभी नहीं " मोची समाजाचे नेते एकवटले ! हे तिघे करणार काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998302
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group