Friday, August 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

खांद्यावर घोंगडी, हातात काठी, मुखी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष ; धनगर समाजात लक्ष वेधतोय हा प्रणिती शिंदेंचा व्हिडिओ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 March 2024
in top news
0
खांद्यावर घोंगडी, हातात काठी, मुखी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष ; धनगर समाजात लक्ष वेधतोय हा प्रणिती शिंदेंचा व्हिडिओ
0
SHARES
527
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खांद्यावर घोंगडी, हातात काठी, मुखी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष ; धनगर समाजात लक्ष वेधतोय हा प्रणिती शिंदेंचा व्हिडिओ

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी काँगेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार घोषित होण्याअगोदरच काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा पंढरपूर मोहोळ दक्षिण सोलापूर या तालुक्यांचे प्रचार दौरे करून घेतले.

त्यांना काही गावात विरोध वगळता उस्फुर्त आणि प्रचंड असा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे. स्थानिक व ओरिजनल आणि काम करणारी धडाडीची कार्यकर्ता म्हणून प्रणिती शिंदे यांच्याकडे जनता पाहत आहे. शहर मध्य मध्ये मागील पंधरा वर्षात त्यांनी केलेली कामे, जनतेमध्ये ठेवलेला जनसंपर्क, विधानसभेत मांडलेले विषय त्यामुळे त्यांची क्रेझ युवक आणि महिलांमध्ये प्रचंड दिसून येते.

त्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील दौऱ्यावर असताना या मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात आणि निर्णय ठरणाऱ्या धनगर समाजाने प्रणिती शिंदे यांचे अतिशय जोरदारपणे स्वागत केले. खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणेने सारा परिसर दणाणून गेला होता.

Tags: Dhangar reservationLoksabha election 2024Praniti ShindeSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या दिलीप माने यांचा इरादा पक्का ! या दिवशी करणार मुंबईत काँग्रेस प्रवेश

Next Post

सोलापुरात तुतारी वाजली, मशाल पेटेना ; घड्याळ भाजप पासून अजून दूरच ; भाजपला रिपाइं ‘आठवले’च नाही

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात तुतारी वाजली, मशाल पेटेना ; घड्याळ भाजप पासून अजून दूरच ; भाजपला रिपाइं ‘आठवले’च नाही

सोलापुरात तुतारी वाजली, मशाल पेटेना ; घड्याळ भाजप पासून अजून दूरच ; भाजपला रिपाइं 'आठवले'च नाही

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995552
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group