Tuesday, August 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे संसदेत जाणार ; दिलीप मानेंना विश्वास

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 April 2024
in political
0
सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे संसदेत जाणार ; दिलीप मानेंना विश्वास
0
SHARES
473
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे संसदेत जाणार ; दिलीप मानेंना विश्वास

भाजप सरकारने मागील दहा वर्षात देशभरातील जनतेला केवळ पोकळ आश्वासने देण्याचे काम केले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही खासदारांनी सोलापूरच्या जनतेची फसवणूक केली असल्याची टीका दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांनी केली. तसेच यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे या लोकसभेत जाणार असल्याचा विश्वासही दिलीप माने यांनी यावेळी व्यक्त केला.

महविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावभेटी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या प्रचार दौऱ्यात ति-हे या गावात झालेल्या सभेवेळी माजी आमदार दिलीप माने यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.

यावेळी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, शिवसेना नेते प्रकाश वानकर, शालिवाहन माने, अमर पाटील, संजय पोळ, बाळासाहेब शेळके, प्रल्हाद काशीद, महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा पाटील, भारत जाधव, गोवर्धन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दिलीप माने पुढे म्हणाले की, दहा वर्षांत कसलाही विकास झाला नाही, या जुमला सरकारांने अच्छे दिन म्हणत जनतेला फसवलं आहे. भाजपच्या फसव्या धोरणाविरोधात रोष असल्याने आता मतदारांनी निवडणूक ताब्यात घेतली असुन भाजपविरोधी प्रंचड वारे निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात सोलापूर मतदार संघाचा विकास करण्यासाठी जनता यावेळी योग्य निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तसेच यावेळी सोलापूर लोकसभा मतदार संघातून प्रथम महिला खासदार म्हणुन प्रणिती शिंदे या संसदेत जाणार असल्याचा असा विश्वास माजी आमदार दिलीप माने यांनी व्यक्त केला.

या वेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजपने मागील दहा वर्षात केवळ फसवी आश्वासने देऊन शेतकरी, तरुण, महिला मतदारांची फसवणूक केली आहे. शेती मालाला भाव नाही, कांद्याची निर्यात बंदी केली, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुसरीकडे सोलापुरात एकही उद्योग आला नाही. परणामी तरुणांच्या बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्यासचीही खंत शिंदे यांनी बोलून दाखवली. त्यामुळं या निवडणुकीत भाजपाला धडा शिकवण्याची वेळ आली असून त्यांनी केलेल्या फसवणूकीचा बदला घ्यावा, असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी मतदारांना केले.
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी देखील मागील दोन वेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केलं. तर शिवसेना नेते प्रकाश वानकर यांनी देखील भाजपच्या फसव्या धोरणावर टीका करत यावेळी प्रणिती शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन केलं.

प्रणिती शिंदे यांनी आज दक्षिण विधान सभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांचा दौरा केला. यामध्ये समशापुर, नंदूर, पाथरी, डोणगाव, कवठे, बेलाटी, हिरज, ति-हे, शिवणी, पाकणी या गावांना भेटी दिल्या. यावेळी प्रत्येक गावातील महविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Dilip ManeLoksabha election 2024Praniti ShindeSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

भंडारकवठेच्या जाहीर सभेत घुमला “अब की बार चरसो पार” चा नारा ; सुभाष देशमुख म्हणाले, राम सातपुते खासदार होणार

Next Post

प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेलं “मुद्द्याचं बोला ओ” हे रॅप सॉंग व्हायरल ; गाण्यातून सत्ताधाऱ्यांची पोलखोल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेलं “मुद्द्याचं बोला ओ” हे रॅप सॉंग व्हायरल ; गाण्यातून सत्ताधाऱ्यांची पोलखोल

प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेलं "मुद्द्याचं बोला ओ" हे रॅप सॉंग व्हायरल ; गाण्यातून सत्ताधाऱ्यांची पोलखोल

ताज्या बातम्या

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995662
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group