Saturday, October 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आले ॲक्शन मोडवर ; तर मी थेट गुन्हे दाखल करेन ; प्रशासन यांच्या पाठीशी ठाम उभे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 January 2024
in solapur
0
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आले ॲक्शन मोडवर ; तर मी थेट गुन्हे दाखल करेन ; प्रशासन यांच्या पाठीशी ठाम उभे
0
SHARES
15.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दिनांक 10(जिमाका):-हीट अँड रन प्रकरणी केंद्र सरकारने नवीन कायदा केलेला होता, परंतु या कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही.  तरीही सोलापूर जिल्ह्यातील काही लोकांकडून या नवीन कायद्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून आंदोलन सुरू केलेले आहे. व सोलापूर येथून एलपीजी, डिझेल व पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या वाहनाची व ड्रायव्हर यांची अडवणूक केली जात असल्याचे निर्देशनास आलेले आहे. या प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या सर्व संबंधितावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा प्रशासन व खाजगी वाहतूकदार, ड्रायव्हर संघटना यांच्यात बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व जिल्ह्यातील खाजगी वाहतूक व ड्रायव्हर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की सद्यस्थितीत केंद्र शासनाने हिट अँड रन प्रकरणी नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. त्यामुळे कोणीही अत्यावश्यक सेवेतील एलपीजी, पेट्रोल व डिझेल पुरवठा करणाऱ्या वाहनांची अडवणूक करू नये. आशिया अशी आडून करणाऱ्या संबंधितावर पोलीस विभागाकडून गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्टर्स व ड्रायव्हर्स यांच्या पाठीशी प्रशासन असून त्यांना जिल्ह्यात कोठेही अडचण आल्यास तात्काळ महसूल व पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

हिट अँड रन प्रकरणी जिल्ह्यात कोठेही कोणाकडूनही वाहनांची आडवणूक केली जात असल्यास त्याची माहिती वाहतूकदार संघटनांनी व ड्रायव्हरने पोलीस प्रशासनाला तात्काळ द्यावी संबंधितावर त्वरित गंभीर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल. तसेच जिल्ह्यात वाहनाची वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी पोलीस विभागाकडून पुरेसा बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक श्री. सरदेशपांडे यांनी सांगितले.

यावेळी वाहतूकदार संघटना व ड्रायव्हर यांच्याकडून काही लोकांकडून वाहनांची आडवणूक तसेच ड्रायव्हर लोकांना मेसेज पाठवून धमकावले जात असल्याची तक्रार केली. प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त दिला जात असेल तर एलपीजी, पेट्रोल व डिझेल पुरवठा करणाऱ्या वाहनाची वाहतूक करण्यात येईल असे त्यांच्याकडून प्रशासनाला सांगण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाकडून तात्काळ पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Tags: Collector kumar ashirwadPetrol diesel sampSolapur NewsSP saradeshpande
SendShareTweetSend
Previous Post

‘हसापुरे -म्हेत्रे’ जोडीने लोकसभेपूर्वी बांधली दक्षिण काँग्रेसची मोट ; नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिली भावनिक हाक

Next Post

शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच, कुण्या आयऱ्यागयऱ्याची नाही ; मोहोळमध्ये राहुल नार्वेकर यांचे पोस्टर जाळले

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001470
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group