Wednesday, September 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या विमानसेवेसाठी विकास मंच पुन्हा रस्त्यावर येणार ! सोमवारी आंदोलन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 December 2024
in Airport
0
सोलापूरच्या विमानसेवेसाठी विकास मंच पुन्हा रस्त्यावर येणार ! सोमवारी आंदोलन
0
SHARES
81
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या विमानसेवेसाठी विकास मंच पुन्हा रस्त्यावर येणार ! सोमवारी आंदोलन

सोलापूर : होटगी रोड सोलापूर विमानतळावरील सर्व सिव्हिल व इतर महत्त्वाची कामे पूर्ण होऊनही नागरी विमानसेवा सुरू करण्यात शासन अपयशी ठरले आहे. सोलापूरच्या विकासाला गती देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सोलापूरकर अनेक वर्षांपासून नागरी विमानसेवेची प्रतीक्षा करत आहेत. ही सेवा सुरू झाल्यास सोलापूरच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे. मात्र, नागरी विमानसेवा सुरू न झाल्यामुळे सोलापूरच्या आर्थिक विकासात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. औद्योगिक गुंतवणूक, व्यापार, पर्यटन, तसेच रोजगाराच्या संधींवर याचा नकारात्मक परिणाम होत आहे.

सोलापूर विकास मंच आणि संपूर्ण सोलापूरकरांनी या प्रकल्पासाठी अपार मेहनत घेतली आहे. विमानतळाच्या सिव्हिल कामांपासून सर्व परवानग्या मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही अद्याप नागरी सेवा सुरू न होणे हे सोलापूरकरांच्या अपेक्षांना आणि विश्वासाला धक्का आहे.

या परिस्थितीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या नेतृत्वाखाली सोमवार, ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेच्या पुनम गेटसमोर एक दिवसीय तीव्र लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.

“सोलापूरचा विकास थांबवणाऱ्या या उदासीनतेविरोधात एकजुट दाखवण्याची ही वेळ आहे,” असे या आंदोलनाचे आयोजनकर्ते म्हणाले. नागरी विमानसेवा सुरू झाली तर सोलापूरच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणावर या उपोषणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंचचे प्रमुख सदस्य मिलिंद भोसले, योगिन गुर्जर, केतन शहा, विजय कुंदन जाधव, अॅड. दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षिरसागर, सुहास भोसले, आनंद पाटील, गणेश शिलेदार, गौरी आमडेकर, आरती अरगडे, श्रीकांत बनसोडे, प्रशांत भोसले आणि इतर मान्यवरांनी केले आहे.

Tags: @Hotgi road airport#सोलापूर विकास मंचसोलापूर विमान सेवा
SendShareTweetSend
Previous Post

बैठक सोडून जिल्हाधिकारी स्वामी आले अन् जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी साधला मुक्त संवाद

Next Post

सोलापूरच्या शेळगी भागात युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरच्या शेळगी भागात युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक

सोलापूरच्या शेळगी भागात युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक

ताज्या बातम्या

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999377
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group