Friday, October 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur | समाज कल्याणच्या दलित वस्तीचे ‘मगे’ रावसाहेब ‘बॉस’ ; मंगळवेढ्याच्या ‘नरळे’ना स्पेशल ‘invitation’, गायकवाड मॅडम असिस्टंट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 December 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मागील वर्षभरात केलेल्या चांगल्या कामाला त्यांच्या वर्षपूर्तीला लाचखोरीच्या दोन प्रकरणांने ग्रहण लागले. दिवाळी संपते नाच दुसऱ्याच दिवशी समाज कल्याण च्या दलित वस्ती विभागाच्या टेबलवर बसलेल्या कक्षाधिकारी बसवेश्वर स्वामी याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची रेड पडली आणि त्याचं दिवाळं निघालं. 

यानंतर केवळ तिसऱ्याच दिवशी जिल्हा परिषदेमध्ये दुसरी रेड पडली आणि सामान्य प्रशासन विभागातील सुहास चेळेकर यांना लाच मागितल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण झेडपी टेन्शनमध्ये आली.

समाज कल्याण विभागामधील सर्वाधिक निधी असलेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या टेबलला वर्षाला सुमारे 58 कोटीचा निधी येतो. स्वामीला अटक झाल्याने आणि तो निलंबित झाल्याने कामा पूर्वीच टक्केवारी दिलेल्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. आता आपण दिलेले पैसे आपल्याला  मिळणार का? ते काम मिळणार का? अशा चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात ऐकण्यात मिळाल्या. पोलिसांना स्वामीच्या घर झडती वेळी डायरी मिळाल्याची माहिती होती त्यामध्ये कोणाकडून किती पैसे घेतले? कुणाला किती दिले? त्याचा हिशोब त्या डायरीत असल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली. मात्र नंतर त्या डायरीचे काय झाले हे कोणाला समजले नाही. आता ‘दलित वस्ती’चा टेबल कुणाला मिळणार याची मात्र मागील पंधरा दिवसात चर्चा होती.

आता माहिती समोर आहे की, दलित वस्तीला सर्वाधिक निधी असल्याने समाज कल्याणच्या दलित वस्तीचा टेबलवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासन अधिकारी शिवानंद मगे यांना ‘बॉस’ करण्यात आले आहे. या कामासाठी आता मंगळवेढा पंचायत समिती मधून स्पेशली नरळे नावाच्या कर्मचाऱ्याला मुख्यालयात घेण्यात येत आहे. मूळ दलित वस्ती योजनेच्या टेबलावर नियुक्ती झालेल्या स्वाती गायकवाड ही महिला कर्मचारी ‘दलित वस्ती’ पासून वंचित राहिली आहे. जिल्ह्यात अकरा तालुके असून सहा तालुके नरळे व पाच तालुके गायकवाड यांना देण्याचे नियोजन वरिष्ठांनी केल्याची झेडपीत चर्चा सुरू आहे.

गायकवाड मॅडम पूर्ण जिल्हा मी बघू शकत नाही का? असा सूर काही पदाधिकाऱ्यांचा आहे, मात्र महिला म्हणून हे काम जमणार नाही अशी धारणा वरिष्ठांची असल्याची चर्चा आहे, या दोघांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मघे रावसाहेब राहणार आहेत. आता समाज कल्याणचा कारभार कशा पध्दतीने चालणार याकडे सर्वांच्या नजरा असून प्रशासनाच्या नियुक्तीला अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याची माहिती मिळत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : ‘हसापुरें’चा काँग्रेस प्रवेश ; म्हणाले, धवलसिंह अध्यक्ष झाल्याने कॉंग्रेसमध्ये आलो

Next Post

अक्कलकोट दौऱ्यातच ‘स्वामीं’चा झटका ; आरोग्य विभाग रडारवर ; तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना ‘शो कास’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अक्कलकोट दौऱ्यातच 'स्वामीं'चा झटका ; आरोग्य विभाग रडारवर ; तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना 'शो कास'

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001350
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group