Sunday, September 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : ‘रिलायन्स जिओ’चे महानेट शासकीय कार्यालयांना मिळणार फुकट ; नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर जेसीबी का?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 November 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“जिओ महानेट कंपनीने प्रभाग 20 आणि 21 मध्ये खोदकाम करत असताना पिण्याच्या पाईप लाईन फोडल्यामुळे प्रभागांमध्ये लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे पहावयास मिळाले”

सोलापुर शहर हद्दवाढ भागात रिलायन्स जीओ या कंपनीचे महानेट या कामांची अनाधिकृत लाईन घालण्याचे काम सुरू असून यामध्ये संपुर्ण सोलापुर शहरातील 107 कि.मी. परिसरात हे काम होत आहे. यामध्ये प्रभाग 20 मधील कुमठा नाका चौक ते शिवगंगा नगर ते मरहबा हाॅल या परिसरात काम सुरू आहे या कामासाठी महापालिका प्रशासनाकडुन निशुल्क परवानगी देण्यात आल्याचे समजते. 

यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता हे काम केंद्रशासन स्तरावरून सुरू असल्याचे सांगितले यामध्ये संबंधित कामांवर कोणाचेही नियत्रंण नसून मोघम स्वरूपात परवानगी देण्यात आल्याने संबंधित कंपनीकडुन मनमानी पध्दतीने काम सुरू आहे या कामामध्ये पाण्याची पाईपलाईन,ड्रेनेज लाईन रस्ते उखडून अनाधिकृत काम सुरू असल्याची तक्रार प्रभागातील नागरिकांनी सभापती अनुराधा काटकर यांच्याकडे केली 

त्यानंतर श्रीधर काटकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता प्रभागातील रस्ते,पाण्याची पाईपलाईन,ड्रेनेज लाईनचे नुकसान करत काम सुरू असल्याचे दिसून आले. दरम्यान यासंबंधी नगरसेवकांनी पोलिसांमध्ये तसेच झोन कार्यालयात तक्रार दिली आहे. संबंधित कंपनीने प्रभाग 20 व 21 मध्ये असलेली 8 इंची पाईपलाईन काम करताना फोडून 3 दिवस उलटुन गेले तरी याची दुरुस्ती करणे आवश्यक समजले जात नसल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी पिण्याची पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असुन देखील महापालिका प्रशासन पाणी पुरवठा मध्ये कुचकामी ठरत आहे 

हद्दवाढ भागात 6 ते 7 दिवसांनी पाणी येते त्यात या महानेटच्या कामामुळे नागारिकांनी पाणी व्यवस्थित न मिळाल्याने नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोर जाव लागत आहे याबाबतची तक्रार सभापती अनुराधा काटकर यांनी पालिका आयुक्त तथा नगरअभियंता यांना करून हे काम तात्काळ बंद करावे अन्यथा याची तक्रार दुरसंचारमंत्री यांच्याकडे करून कामावर प्रतिबंध आणणार असल्याचे सभापती अनुराधा काटकर यांचे चिरंजीव श्रीधर काटकर यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

Solapur : जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या 176 जागांसाठी पोटनिवडणूक ; 21 डिसेंबरला मतदान ; पहा कसा आहे कार्यक्रम

Next Post

अज्ञानी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; सोलापुरात काँग्रेस आक्रमक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अज्ञानी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; सोलापुरात काँग्रेस आक्रमक

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001054
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group