Monday, May 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : महापालिका ‘हायटेक’ मोबाईलवर एका क्लिकवर मिळणार हे सर्व दाखले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 November 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 सोलापूर महापालिकेच्या संगणक विभागाच्या वतीने नागरिकांना सेवासंबंधीचे अर्ज ऑनलाईन करण्यासाठीची  सुविधा MySolapur  या Android Mobile App द्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

या मोबाईल ॲपचे लॉन्चिंग आज महापौर कार्यालय येथे महापौर श्रीकांचना यन्नम व महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांच्या शुभहस्ते तर सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.ऑनलाइन अर्ज भरण्या करिता MySolapur App हे Google Play Store  मधून डाऊनलोड करुन घेता येईल.मोबाईल ॲपमधे  खालील सेवांचा आजला समावेश करण्यात आला आहे.

1) कर  भरण्याची  सुविधा व ना हरकत प्रमाणात मिळेल

2) सौर उर्जा व जलपुनर्भरण प्रकल्प  राबविला असल्यास कर आकारणी मधे सूट  मिळणेकामी अर्ज 

3) जन्म -मृत्यु दाखले, बाळाच्या नावाची नोंद 

4) घरी जन्म अथवा  मृत्यु झालेली नोंदणी 

5) नर्सिंग होम परवाना 

6) विविध व्यवसायांसाठीचा परवाना 

7) बांधकाम परवाना 

8) हुतात्मा स्मृती मंदिर हॉल  बुकिंग 

9) तक्रारी अर्ज 

10) घरगुती  स्पेटी टँक 

वरील ऑनलाईन अर्ज कसे भरावयाचे , त्याकरिता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबाबत  माहिती देण्यात आलेली असून भरावी लागणारी फी देखील ऑनलाईन भरता येईल.यामुळे नागरिकांनी या ऑनलाईन सुविधेचा जास्तीत जास्त वापर करुन सध्याच्या  कोविड महामारीच्या काळात गर्दी टाळून  म.न.पा. प्रशासनास सहकार्य करावे. असे आव्हान महापौर श्रीकांचना यन्नम  व महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी केली. 

यावेळी संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर, मतीन सय्यद बिरुदेव सरवदे, आशिया शेख,वसीम सय्यद,शिवचलप्पा गोटूरु आदी मान्यवर उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : जिल्ह्यात तब्बल ‘एवढी’ मयत मतदारांची संख्या आली समोर ; तर 49 तृतीयपंथी मतदारांनी केला अर्ज

Next Post

ST कामगाराच्या आंदोलनाला ब्राह्मण समाजाचा पाठिंबा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ST कामगाराच्या आंदोलनाला ब्राह्मण समाजाचा पाठिंबा

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979065
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group