Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur ! कोविड आजाराने मृत्यू | आता नातेवाईकांना अर्ज करण्याची पद्धत सोपी | कुठे अर्ज करायचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 January 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  :- कोविड – 19 आजाराने मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांना शासनातर्फे 50,000/- रूपयांची मदत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) आदेश आहेत.त्यानुसार मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांनी आवश्यक कागदपत्रासह सेतू, ग्रामपंचायत येथून अर्ज करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शमा पवार (Shama Pawar) यांनी केले आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (National Disaster Management Authority) दिनांक ११ सप्टेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार महाराष्ट्र राज्यात कोविड-१९ या आजाराने निधन झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास  पन्नास हजार रूपये इतका मदतनिधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. निधी मिळण्यासाठी अनेकांनी राज्य शासनाने विकसित केलेल्या http://mahacovid19relief.in या वेब पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज केले आहे. मात्र काही अर्ज आवश्यक कागदपत्रे, व्यक्तीचा तपशील व्यवस्थित नसल्याने नाकारले गेले आहेत.

आपला अर्ज नाकारू नये याकरीता अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन जोडणे गरजेचे आहे. अर्जदाराने आपण स्वत: ऑनलाईन अर्ज करावा. आपल्याला माहिती नसेल तर जवळच्या सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करावा.

अर्ज दाखल करताना घ्यावयाची काळजी

१. अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक

२. अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील

३. मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील

४. मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र

५. इतर निकट नातेवाईकांचे ना-हरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र.

इत्यादी कागदपत्रे बंधनकारक आहे.

अर्ज करतांना याकडे लक्ष द्या

ज्या जिल्हयामध्ये कोविड-१९ ने मृत्यू झाला आहे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी मदतीचा अर्ज त्याच जिल्हयामध्ये (महानगरपालिका क्षेत्र / ग्रामीण क्षेत्र) करणे आवश्यक आहे. अर्ज दाखल करताना मयत व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवाल, मृत्यू दाखला ,अर्जदार यांचा आधार कार्ड व आधार लिंक असलेला बँकेचा तपशिल अचूक सादर करणे आवश्यक आहे.

बँकेचा तपशिल सादर करताना पासबुक / रद्द केलेला धनादेश सादर करणे आवश्यक आहे.  एका मयत व्यक्तींसाठी एकच अर्ज करावा.  अर्ज नोंदणी करताना अर्जदार यांनी त्यांचे स्वत:कडे कार्यरत असलेला मोबाईल नंबर वापरूनच नोंदणी करावी.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग | कोरोना पॉझिटिव कैदी शौचालयची खिडकी तोडून पळाला

Next Post

उत्तर प्रदेशात सत्ता आल्यास दोन मुख्यमंत्री व तीन उपमुख्यमंत्री ; यूपीचे राजकारण तापले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

उत्तर प्रदेशात सत्ता आल्यास दोन मुख्यमंत्री व तीन उपमुख्यमंत्री ; यूपीचे राजकारण तापले

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979126
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group